घरात किती आरसे लावावेत? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा आणि महत्त्वपूर्ण नियम
घरात किती आरसे लावावेत? वास्तुशास्त्रानुसार योग्य दिशा आणि महत्त्वपूर्ण नियम घरात किती आरसे लावावेत आणि कोणत्या दिशेला लावणे शुभ आहे ? वास्तुशास्त्रानुसार आरसा सकारात्मक ऊर्जा वाढवतो,पण चुकीच्या ठिकाणी लावल्यास नकारात्मक परिणाम होऊ शकतात. उत्तर व पूर्व दिशेला आरसा लावणे शुभ मानले जाते, तर बेडरूम व मुख्य दरवाज्यासमोर आरसा टाळावा. जाणून घ्या सविस्तर वास्तु नियम आजकाल…
