श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास एक लक्ष रुपयांची देणगी आजीची इच्छा नातीकडून पूर्ण

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास एक लक्ष रुपयांची देणगी आजीची इच्छा नातीकडून पूर्ण ऑनलाइन देणगीसाठी क्यू आर कोड प्रणाली,तात्काळ व्हाट्सअप द्वारे देणगी पावती पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.24- ॲड. जानवी जोशी मुंबई यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास दि.23 डिसेंबर रोजी एक लक्ष रुपयाची देणगी दिल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. ॲड जोशी या उच्च न्यायालय मुंबई येथे…

Read More

महायुती सरकारच्या महिलां विषयी योजनांमुळे महिला सक्षमीकरण व महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यास अधिक बळकटी..डॉ. नीलम ताई गोऱ्हे

महायुती सरकारच्या महिलांविषयी योजनांमुळे महिला सक्षमीकरण व महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यास अधिक बळकटी.. कलाक्षेत्र म्हणजे माणुसकीला सर्जनशीलतेला पुढे नेणारे क्षेत्र..ती’ या सदराखाली कार्यक्रमात बोलताना उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे यांचे प्रतिपादन पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/१२/२०२४-पुणे १० चिल्ड्रन या आंतरराष्ट्रीय उपक्रमांतर्गत होत असलेल्या ती या बहुविध चर्चा सत्र कार्यक्रमास आज शिवसेना नेत्या तसेच महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ.नीलमताई गोऱ्हे या…

Read More

पंढरपूरात आंतरराष्ट्रीय दत्तक जनजागृती कार्यक्रम उत्साहात साजरा

पंढरपूरात आंतरराष्ट्रीय दत्तक जनजागृती कार्यक्रम उत्साहात साजरा पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – महिला व बाल विकास विभागाच्या निर्देशानुसार वा.बा. नवरंगे बालकाश्रम पंढरपूर या संस्थेने पंढरपूरात विविध ठिकाणी आंतरराष्ट्रीय दत्तक जनजागृती कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला. राष्ट्रीय पातळीवर नोव्हेंबर महिना दत्तक महिना म्हणुन साजरा केला जातो.याचे औचित्य साधून,वा.बा.नवरंगे बालकाश्रम या दत्तक संस्थेने पोस्टरव्दारे कायदेशीर दत्तक प्रक्रिया, सुरक्षित…

Read More

श्री दत्त दिगंबर पीठ संस्थान छञपती संभाजीनगर चा धर्मभुषण पुरस्कार काकासाहेब बुराडे यांना जाहीर

श्री दत्त दिगंबर पीठ संस्थान छञपती संभाजीनगर चा प्रतिष्ठेचा मानाचा यंदाचा धर्मभुषण पुरस्कार काकासाहेब बुराडे यांना जाहीर पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि ११/१२/२०२४- संभाजीनगर येथील श्री दत्त दिगंबर पीठ संस्थान तर्फ दर वर्षी दत्त जयंती दिवशी सर्व समाजातील समाजिक कार्य करणाऱ्या समाज सेवकांचा मानाचा व प्रतिष्ठेचा धर्म भुषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. यंदाचा धर्मभुषण पुरस्कार हा…

Read More

उमेशचंद्र स्मृती चषक वक्तृत्व स्पर्धेत मुलींनी सर्वाधिक कमावली बक्षीसे

उमेशचंद्र स्मृती चषक वक्तृत्व स्पर्धेत मुलींनी सर्वाधिक कमावली बक्षीसे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- स्व.प्रा.उमेशचंद्र खेडकर स्मृती चषक वक्तृत्व स्पर्धेमध्ये प्राथमिक विभागात जिल्हा परिषद शाळांनी तर माध्यमिक विभागात पंढरपूरच्या द.ह.कवठेकर प्रशालेच्या सर्वाधिक विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवले.मुक्ता राऊत, भाविका वाजे,सानवी कलढोणे आणि स्नेहल जानकर अशा चारही मुलींनी चार गटांमध्ये प्रथम क्रमांक मिळवले. त्यामुळे उमेशचंद्र स्मृती चषकावर मुलींचे वर्चस्व दिसून…

Read More

संविधानिक मूल्ये हीच आपली ताकद त्यामुळे लहानपणा पासूनच संविधानाच्या मूल्यांची जपणूक करायला शिकवायला हवे – माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संविधानिक मूल्ये हीच आपली ताकद त्यामुळे लहानपणा पासूनच संविधानाच्या मूल्यांची जपणूक करायला शिकवायला हवे – माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शैक्षणिक आणि सामाजिक कामात शांतीलाल मुथा आणि भारतीय जैन संघटनेचे काम मोठे – ज्येष्ठ नेते शरद पवार भारतीय जैन संघटनेकडून आपल्याला खूप काही शिकायला मिळाले व अनुभवही मिळाला-सिने अभिनेता आमिर खान पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज :सध्या आर्टिफिशियल…

Read More

भावसार व्हिजन सोलापूर सेंट्रलच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्याला सायकल भेट

भावसार व्हिजन सोलापूर सेंट्रलच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्याला सायकल भेट सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज :-भावसार व्हिजन सोलापूर सेंट्रल क्लबचे प्रकल्प संचालक अभियंता सागर पुकळे यांचे वडीलांच्या शासकीय सेवानिवृत्ती व वाढदिवसानिमित्त भावसार व्हिजन एरिया 105 च्या गव्हर्नर सौ. सविता अभंगे यांच्या हस्ते भावसार व्हिजन सोलापूर सेंट्रलच्या माध्यमातून एका गुणवंत विद्यार्थ्याला शिक्षणाची सोय व्हावी म्हणून सायकल भेट देण्यात आली….

Read More

अहिंसा पतसंस्था नेहमी सभासदांचे हित पहाते- गोल्डन मॅन शंकर विरकर

अहिंसा पतसंस्था नेहमी सभासदांचे हित पहाते -लॉकर पूजन प्रसंगी गोल्डन मॅन शंकर विरकर यांचे मनोगत म्हसवड ता.माण/ज्ञानप्रवाह न्यूज – म्हसवड ता.माण जि. सातरा येथील अहिंसा पतसंस्थेत लॉकर पूजनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष नितिन दोशी होते.मीरा भाईंदर येथील भाजपा नेते शंकर विरकर यांचे हस्ते फित कापून लॉकर पूजन करण्यात आले. यावेळी गोल्डनमॅन…

Read More

अनियंत्रित जीवनशैलीमुळे होतात मानसिक आजार – डॉ.वीरेंद्र भाटी मंगल

अनियंत्रित जीवनशैलीमुळे होतात मानसिक आजार – डॉ.वीरेंद्र भाटी मंगल सध्याच्या काळात बहुतेकांना मानसिक अस्वस्थता सोबतच भीती, असुरक्षितता इत्यादींचा अनुभव येतो आणि जर याचा दैनंदिन दिनचर्येत समावेश झाला तर ती व्यक्ती मानसिक आजाराच्या अवस्थेत जगत असते. त्यामागील कारण म्हणजे ती व्यक्ती शारीरिक आणि सामाजिक परिस्थितीत स्वत:ला व्यवस्थित जुळवून घेऊ शकत नाही, परिणामी मानसिक संघर्ष वाढतो. त्यामुळे…

Read More

समाजसेवक मुजम्मील कमलीवाले भारत प्रतिभा सन्मान पुरस्काराने दिल्लीत सन्मानित

समाजसेवक मुजम्मील कमलीवाले भारत प्रतिभा सन्मान पुरस्काराने दिल्लीत सन्मानित पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज-पंढरपूर येथील समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांना दिल्ली येथे भारत प्रतिभा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला.तसेच त्यांना भारत प्रतिभा सन्मान ची सनद देण्यात आली आहे.भारतातून फक्त 10 जणांना हा सन्मान मिळाला आहे. पंढरपूर येथील समाजसेवक मुजम्मील कमलीवाले यांना NDMC कन्व्हेन्शन सेंटर संसद मार्ग नवी दिल्ली…

Read More
Back To Top