विसापूर किल्ला परिसरात ५ वर्षांच्या चिमुकलीसोबत पोलिसाकडून अश्लील कृत्य – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
विसापूर किल्ला परिसरात ५ वर्षांच्या चिमुकलीसोबत पोलिसाकडून अश्लील कृत्य- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या पोलीस अधिक्षकांना फोनवरून सूचना म्हणाल्या… पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६ : विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी राहणाऱ्या एका कुटुंबातील पाच वर्षांच्या चिमुकलीसोबत बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाने अश्लील कृत्य केल्याची संतापजनक घटना घडली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या नराधम पोलीस सचिन सस्ते हा…
