ग्रामपंचायत अधिकार्यास मारहाण करून शासकिय कामात अडथळा आणल्या प्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल
ग्रामपंचायत अधिकार्यास मारहाण करून शासकिय कामात अडथळा आणल्या प्रकरणी दोघांविरूध्द गुन्हा दाखल खोमनाळ ग्रामपंचायतमधील प्रकार… लक्ष्मी दहिवडी/ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी- तु आमच्या गावामध्ये खूप चोरी केली आहे तसेच बोगस कामेही केली आहेत असे म्हणून एका ग्रामपंचायत अधिकार्यास मारहाण करून शासकिय कामात अडथळा आणून पत्नीची छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी प्रकाश पवार,अक्षय इंगोले रा.खोमनाळ या…
