पंढरपूर विधानसभा मतदार संघात नवीन 20 मतदान केंद्रांची वाढ – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे

पंढरपूर विधानसभा मतदार संघात नवीन 20 मतदान केंद्रांची वाढ – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे मतदारांनी मतदार यादीत नावे आणि केंद्र तपासून घ्यावीत पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.8 :- 252- पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदार नागरिकांना आवाहन करण्यात येते की,भारत निवडणूक आयोगाने दि.01 जुलै या अर्हता दिनांकावर आधारीत मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम घोषीत केलेला आहे. त्यानुसार…

Read More

श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवासाच्या नावे बोगस बुकिंग घेणाऱ्यावर तक्रार दाखल…कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

श्री विठ्ठल रूक्मिणी भक्तनिवासाच्या नावे बोगस बुकिंग घेणाऱ्यावर तक्रार दाखल…कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,ता.०८ – श्री विठ्ठल रूक्मिणी भक्त निवासाच्या नावे खोल्या बुकींग करून भाविकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या अज्ञात व्यक्तीची तक्रार पंढरपूर शहर पोलिस ठाणे येथे दाखल करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचे सर्व्हे…

Read More

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा – महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा दिवस

महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा दिवस मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा ,अनेक दिवसांचे मराठी माणसांचे स्वप्न पूर्ण आज खऱ्या अर्थाने मराठी भाषा ही राष्ट्रीय भाषा झाली- अजय शहा पेणूरकर पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- दि.०४/१०/२०२४ महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा दिवस.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला.अनेक दिवसांचे मराठी माणसांचे स्वप्न पूर्ण झाले.त्यानिमित्त पंढरपूर येथील छत्रपती…

Read More

राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा तसेच कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे शासन उभे – उपमुख्यमंत्री फडणवीस

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील 24 गावांना पाणी देण्याचे आश्वासन पूर्ण केले – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा तसेच कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे शासन उभे – उपमुख्यमंत्री फडणवीस एमआयडीसी ,रस्ते ,उपसा सिंचन योजना अधिक कामाचे भूमिपूजन होत असल्याने हा एक आपल्यासाठी ऐतिहासिक क्षण – आमदार समाधान आवताडे सोलापूर ,दि. ०७/१०/२०२४ :- जिल्ह्यातील पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील…

Read More

दुष्काळी तालुका हा कलंक पुसण्यासाठी पुन्हा एकदा समाधान आवताडे यांना आशीर्वाद द्या- देवेंद्र फडणवीस

दुष्काळी तालुका हा कलंक पुसण्यासाठी पुन्हा एकदा समाधान आवताडे यांना आशीर्वाद द्या- देवेंद्र फडणवीस आम्ही मागायला कमी पडत नाही,तुम्ही द्यायला कमी पडू नका असे म्हणत आमदार आवताडे यांनी भरघोस निधी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि. ०७/१०/२०२४- पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाने पोटनिवडणुकीमध्ये माझ्या शब्दाला मान देऊन समाधान आवताडे यांना विधानसभेत पाठवलं. मी…

Read More

पोलीस पाटलांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पोलीस पाटलांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर,दि.६ :- पोलीस पाटील हा गाव पातळीवरील प्रशासनाचा एक महत्त्वाचा घटक असून शासनाचे नाक, कान आणि डोळे आहेत.गावातील सर्व घटकांमध्ये समन्वय राखण्याचे काम पोलीस पाटील करीत असतात. त्यांच्या सर्व मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून संवेदनशिलतेने निर्णय घेऊ,असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पोलीस पाटील संघटनेच्या…

Read More

ओंकार कला अकादमी चेन्नईच्या बालकलाकारांनी सुमधुर स्वरांनी जिंकली पंढरपूरकरांची मने

ओंकार कला अकादमी चेन्नईच्या बालकलाकारांनी सुमधुर स्वरांनी जिंकली पंढरपूरकरांची मने अतुल खांडेकर यांचे रसाळ सुमधुर स्वरांनी रसिक तृप्त पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज :- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर यांच्यावतीने आयोजित सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, आणि सर्व सन्माननीय मंदिर समिती सदस्य आणि व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या प्रयत्नातून प्रतिवर्षाप्रमाणे श्री रुक्मिणी नवरात्र संगीत…

Read More

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी ज्येष्ठ अभिनेते गोविंदा यांची भेट घेऊन केली प्रकृतीची चौकशी

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी ज्येष्ठ अभिनेते गोविंदा यांची भेट घेऊन केली प्रकृतीची चौकशी मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.7 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज बॉलिवूड चे सुप्रसिद्ध सिने अभिनेते माजी खासदार गोविंदा यांची जुहू येथील त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. गोविंदा यांना त्यांच्याच पिस्तुलमधून मिसफायर होऊन पायाला गोळी लागली होती. त्यांना…

Read More

अहिंसा पतसंस्था हि पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था – मिहीर गांधी

अहिंसा पतसंस्था हि पश्चिम महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था – मिहीर गांधी मिहीर भाईंची महाराष्ट्र राज्य जैन तीर्थक्षेत्र कमिटीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड याचा प्रत्येकास अभिमान -नितीन दोशी म्हसवड / ज्ञानप्रवाह न्यूज – म्हसवड ता. माण जि.सातारा येथील अहिंसा पतसंस्था हि पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात नावाजलेली पतसंस्था आहे, असे विधान सन्मती सेवा दलाचे संस्थापक अध्यक्ष व जैन तीर्थक्षेत्र कमिटी…

Read More

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सोलापूर महानगर पालिका सोलापूर, सोलापूर ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती व सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघ सोलापूर च्यावतीने ज्येष्ठांचा सन्मान

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सोलापूर महानगर पालिका सोलापूर,सोलापूर ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती व सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघ सोलापूरच्यावतीने ज्येष्ठांचा सन्मान सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर महानगरपालिका सोलापूर, सोलापूर ज्येष्ठ नागरिक समन्वय समिती व सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघ सोलापूरच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेल्या जेष्ठ मान्यवर व ज्येष्ठ नागरिकांचा आनंद…

Read More
Back To Top