श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा ४ जुलै रोजी

विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, श्री क्षेत्र आळंदी देहू पंढरपूर परिसर विकास समितीच्या संयुक्त विद्यमाने श्री समर्थ विष्णुदास वारकरी कुस्ती महावीर स्पर्धा ४ जुलै रोजी (वारकर्‍यांसाठी अभिनव उपक्रम ) पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,३० जून : विश्व शांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, श्री क्षेत्र आळंदी-देहू-पंढरपूर परिसर विकास समिती च्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.४ जुलै २०२५ रोजी दुपारी…

Read More

बीड येथे विद्यार्थिनीवरील लैंगिक छळप्रकरणी कठोर कारवाई करा-विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

बीड येथे विद्यार्थिनीवरील लैंगिक छळप्रकरणी कठोर कारवाई करा विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची विशेष मागणी बीड/ज्ञानप्रवाह न्यूज,३० जून २०२५ : बीड येथील एका खासगी कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक छळाच्या धक्कादायक घटनेची गंभीर दखल घेत विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांना पत्र पाठवून तत्काळ आणि कठोर कारवाई…

Read More

मंदिर,मंदिर परिसर व दर्शन रांगेत 150 अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे -कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

आषाढी यात्रा : मंदिर,मंदिर परिसर व दर्शन रांगेत 150 अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे आयपी,अनॉलॉग व मेगापिक्सल नाईट व्हिजनचे अत्याधुनिक कॅमेरे – कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.30:- श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व परिसर, श्री संत तुकाराम भवन, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, संपूर्ण दर्शन रांग, पत्रा शेड आदी ठिकाणांतील घटना,घडामोडींवर लक्ष ठेवण्यासाठी मंदिर समितीच्या…

Read More

तीन राष्ट्रीय विधी विद्यापीठांसह महाराष्ट्र न्यायशास्त्र शिक्षणात देशात अग्रस्थानी

तीन राष्ट्रीय विधी विद्यापीठांसह महाराष्ट्र न्यायशास्त्र शिक्षणात देशात अग्रस्थानी नागपूर – नागपूर येथे महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या (MNLU) नवीन प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन मा. सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज संपन्न झाले. या प्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित करत, या ऐतिहासिक टप्प्याचे महत्त्व अधोरेखित केले. मुख्यमंत्री म्हणाले…

Read More

सहकार मंत्रालयाची मंथन बैठक आज नवी दिल्लीत

सहकार मंत्रालयाची मंथन बैठक 30 जून रोजी नवी दिल्लीत राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार मंत्र्यांची उपस्थिती सहकारी क्षेत्राला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण चर्चा नवी दिल्ली : भारत सरकारच्या सहकार मंत्रालयातर्फे आज 30 जून रोजी नवी दिल्ली येथील भारत मंडपम येथे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या सहकार मंत्र्यांची मंथन बैठक केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित…

Read More

स्वराज्यभूमी प्रतिष्ठान आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

स्वराज्यभूमी प्रतिष्ठान आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आंबवडे ता.भोर / ज्ञानप्रवाह न्यूज – सालाबादप्रमाणे स्वराज्यभूमी प्रतिष्ठान आयोजित सन २०२४ – २५ या शैक्षणिक वर्षातील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून शालेयस्तरावर ज्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकवलेले आहेत अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान शनिवार दि.२८ जून, २०२५ रोजी श्री नागेश्वर…

Read More

पंढरपूर शहरातील अति धोकादायक इमारती,मठात वास्तव्यस प्रतिबंध

पंढरपूर शहरातील अति धोकादायक इमारती, मठात वास्तव्यस प्रतिबंध पंढरपूर /उमाका/दि.२९ :-आषाढी यात्रा सोहळा दि. ०६ जुलै २०२५ रोजी संपन्न होत आहे. आषाढी यात्रा सोहळयासाठी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पंढरपूरला येतात. त्यासोबत लाखो भाविक पंढरपूर पालखी सोहळासोबत येतात. सदर भाविकांची यात्रा सुलभ व सुरक्षितपणे पार पडणे, यावर प्रशासनाकडून प्रथम…

Read More

कीर्तनकार संगीता पवार हत्या प्रकरणी डॉ.नीलम गोऱ्हे यांची गंभीर दखल

कीर्तनकार संगीता पवार हत्या प्रकरणी डॉ.नीलम गोऱ्हे यांची गंभीर दखल तत्काळ चौकशी करत कारवाई करण्याची मागणी संभाजीनगर/ज्ञानप्रवाह न्यूज,२९ जून २०२५ : संभाजीनगर येथील चिंचडगावात कीर्तनकार संगीता पवार यांची दि.२८ जून रोजी पहाटे निर्घृण हत्या झाल्याच्या दुर्दैवी घटनेची विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी या घटनेबाबत तत्काळ कठोर कारवाई करण्याची…

Read More

पंढरपुर शहरात मोटार सायकली चोरी करणा-या आरोपींविरूध्द कारवाई

पंढरपुर शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडाकेबाज कामगिरी पंढरपुर शहरातुन मोटारसायकली चोरी करणा-या आरोपींविरूध्द धडक कारवाई आरोपींकडुन ५,६८,०००/- रूपये किंमतीच्या एकुण ०९ मोटारसायकली जप्त पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८/०६/२०२५ –पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत पंढरपुर शहरात मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेचे उद्देशाने सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी,अपर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर, पंढरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस…

Read More

मंगळवेढा तालुक्यासाठी तीन टन तुरीचे बियाणे उपलब्ध- आमदार समाधान आवताडे

मंगळवेढा तालुक्यासाठी तीन टन तुरीचे बियाणे उपलब्ध-आ.समाधान आवताडे जास्तीत जास्त शेतक-यांनी कृषि विभागामार्फत तूरीचे बियाणे प्राप्त करुन पेरणी करावी -आमदार समाधान आवताडे मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०६/२०२५ – सध्याच्या हंगामामध्ये शेतकऱ्यांसाठी मंगळवेढा कृषी कार्यालयाकडे तीन टन तुरीचे बियाणे उपलब्ध झाले आहे तरी तूर लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांकडे संपर्क साधून या चांगल्या प्रतीच्या बियाण्याचा लाभ घ्यावा असे आवाहन…

Read More
Back To Top