मतदार ओळखपत्रा व्यतिरिक्त अन्य १२ ओळखीचे पुरावे मतदाना साठी ग्राह्य – निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सीमा होळकर

मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त अन्य १२ ओळखीचे पुरावे मतदानासाठी ग्राह्य – निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सीमा होळकर मतदान कक्षात मोबाईल नेण्यास बंदी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि, २८:- मतदानासाठी निवडणूक आयोगाने मतदार ओळखपत्र (EPIC) व्यतिरिक्त अन्य १२ ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून, त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदारांना मतदान करता येईल,अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सीमा होळकर यांनी दिली….

Read More

मोहोळ नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या: खासदार प्रणिती शिंदे

मोहोळ नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्या: खासदार प्रणिती शिंदे महिलांवरील अत्याचार रोखण्यात सरकार अपयशी मोहोळ/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२८/११/ २०२५– मोहोळ नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मोहोळ शहरातील गवत्या मारुती चौकात जाहीर सभा पार पडली.या सभेस खासदार प्रणिती शिंदे,जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, तालुका व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी तसेच नागरिकांची उत्स्फूर्त…

Read More

मंगळवेढा पोलिसांचा प्रशंसनीय उपक्रम : विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या 44 मोटारसायकली मूळ मालकांना परत

मंगळवेढा पोलिसांचा प्रशंसनीय उपक्रम : विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या 44 मोटारसायकली मूळ मालकांना परत धूळ खात पडलेल्या जप्त मोटारसायकलींचा शोध पूर्ण; 44 वाहनमालकांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज : मंगळवेढा पोलिस प्रशासनाने विविध गुन्हे तसेच कोरोना काळातील कारवाईत जप्त करण्यात आलेल्या 44 मोटारसायकलींचा शोध घेऊन त्या मूळ मालकांकडे सुपूर्द केल्याने नागरिकांमधून समाधानाची भावना व्यक्त…

Read More

परिचारकांचे उघड आव्हान, भालकेंनी विकासकामांची यादी ठेवत प्रत्युत्तरात केला प्रतिहल्ला

पंढरपूरमध्ये राजकीय चकमक, परिचारकांचे आव्हान – भालकेंचा जोरदार पलटवार परिचारकांचे उघड आव्हान – भालकेंनी विकासकामांची यादी ठेवत प्रत्युत्तरात केला प्रतिहल्ला पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर नगरपालिकेच्या राजकारणात आरोप- प्रत्यारोपांचा जोर वाढला आहे.भाजप नेते प्रशांत परिचारक यांनी सभेत घेतलेल्या सभेत भगीरथ भालके यांना थेट आव्हान देत म्हटले बारा वर्षांमध्ये तुझ्या बापाने केलेलं एक काम सांग,…

Read More

खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याचे लेखी आश्वासन

डोणगाव उपोषण प्रकरणात तोडगा; खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्तक्षेपानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याचे लेखी आश्वासन सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज –उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते रघुनाथ खजूरकर गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले होते.या उपोषणाची माहिती मिळताच सोलापूर लोकसभा खासदार प्रणिती ताई शिंदे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन खजूरकर…

Read More

२६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना पंढरपूरात आदरांजली रक्तदान शिबीर संपन्न

२६/११ च्या हल्ल्यातील शहीदांना पंढरपूरात आदरांजली रक्तदान शिबीर संपन्न पोलीस संकुल येथे संविधान दिन साजरा रक्तदान शिबीरात 333 रक्तपिशव्या संकलीत पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि, 27:- मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना शहीद झालेल्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी तसेच सुरक्षा दलातील वीरांच्या व नागरिकांच्या सन्मानार्थ तसेच पंढरपूरचे वीर सुपुत्र शहीद मेजर कुणालगिरी गोसावी यांच्या स्मृतिदिना निमित्त…

Read More

पंढरपूरमध्ये भाजपाची भव्य प्रचारफेरी; प्रभाग 9-10 झाले कमळमय

प्रभाग 9 व 10 मध्ये भाजपाची जोरदार बॅटिंग; कमळाच्या समर्थनाची लाट पंढरपूरमध्ये भाजपाची भव्य प्रचारफेरी; प्रभाग 9-10 झाले कमळमय पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज : पंढरपूर नगरपालिका निवडणूक 2025 च्या प्रचाराचा जोर वाढत असताना, आज प्रभाग क्रमांक 9 आणि 10 मध्ये भाजपाच्या उमेदवारांची प्रभावी व भव्य प्रचारफेरी काढण्यात आली. या दोन्ही प्रभागांमध्ये भाजपाच्या उमेदवारांना मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद…

Read More

शाखा तिथे संविधान या शिवसेना अभियानाची मुंबई येथून सुरुवात

शाखा तिथे संविधान या शिवसेना अभियानाची मुंबई येथून सुरुवात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे संविधानाच्या बाजूचे नेते- विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५ नोव्हेंबर २०२५ : भारतीय संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला शिवसेनेच्या मुख्यालय बाळासाहेब भवन येथे संविधानाची प्रस्ताविका व उद्देशिकेचे सामूहिक वाचन करून शाखा तिथे संविधान या शिवसेना अभियानाची भव्य सुरुवात शिवसेनेच्या नेत्या तथा विधान परिषद उपसभापती…

Read More

२६/११ अतिरेकी हल्ल्याचे ध्वनी आणि प्रतिध्वनी – उमेश काशीकर यांचे मनोगत

२६/११ चा काळा बुधवार: मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतरची राजकीय आणि प्रशासकीय हालचल- राजीनाम्यांच्या मालिकेने हादरले राज्य २६/११ अतिरेकी हल्ल्याचे ध्वनी आणि प्रतिध्वनी – उमेश काशीकर यांचे मनोगत जगदीश का.काशिकर,मुक्त पत्रकार मुंबई.व्हाटसअप – ९७६८४२५७५७ मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज – आज बुधवार दि.२६ नोव्हेंबर सन २००८ साली देखील २६ नोव्हेंबर या दिवशी बुधवारच होता. रात्री अकरा साडेअकरा वाजता राजभवन परिसरात…

Read More

मारोळी–शिरनांदगी रस्ता खोदून सरकारी मालमत्तेचे १.५० लाखांचे नुकसान — तिघांविरुद्ध गुन्हा

मारोळी–शिरनांदगी रस्ता खोदून सरकारी मालमत्तेचे १.५० लाखांचे नुकसान — तिघांविरुद्ध गुन्हा अनाधिकृत पाईपलाईनसाठी रस्त्याची साईडपट्टी खोदली; जिल्हा परिषद अभियंत्याच्या तक्रारीवरून कारवाई सुरू मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज : मारोळी ते शिरनांदगी या सार्वजनिक रस्त्याची साईडपट्टी आणि साईड गटार अनधिकृतपणे खोदून पाईपलाईन टाकण्याच्या कृत्यातून तब्बल १ लाख ५० हजार रुपयांचे सरकारी नुकसान झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.या…

Read More
Back To Top