पंढरपूरातील २१३ सफाई कामगारांना ६०० चौरस फुटांची घरे – उपमुख्यमंत्री अजित पवार

पंढरपूरातील २१३ सफाई कामगारांना ६०० चौरस फुटांची घरे – उपमुख्यमंत्री अजित पवार पंढरपूर शहरातील सफाई कामगारांना घरे देण्याच्या प्रकल्पा मध्ये एकूण १३ इमारती आणि २१३ रहिवासी युनिट आहेत. या १३ इमारतींपैकी १२ इमारती ४ मजली असून, एक इमारत ५ मजली आहे. त्यामध्ये रस्त्यालगत असलेल्या ७ इमारतींमध्ये २४ दुकानांचे गाळे आहेत. या सफाई कामगारांना लवकरात लवकर…

Read More

शासकीय धान्य गोदामातील कामगारांचे थकीत पगार करा – आ.अभिजीत पाटील

शासकीय धान्य गोदामातील कामगारांचे थकीत पगार करा आ.अभिजीत पाटलांनी उठविला आवाज; कामगारमंत्र्यांकडून दखल मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर जिल्ह्या बरोबरच संपूर्ण महाराष्ट्रातील शासकीय धान्य गोदामातील हमाल कामगारांचे पगार कित्येक वर्षापासून थकीत आहेत. ते पगार लवकरात लवकर करण्यासाठी प्रश्‍नोत्तरच्या कालावधीत विधानभवनात शासकीय धान्य गोदामातील कामगारांचे पगार कधी मिळणार यावर आमदार अभिजीत पाटील यांनी प्रश्‍न उपस्थित करून…

Read More

चारा छावण्यांचे अनुदान लवकरात लवकर देण्याची आमदार समाधान आवताडे यांची अधिवेशनात मागणी

चारा छावण्यांचे अनुदान लवकरात लवकर देण्याची आमदार समाधान आवताडे यांची अधिवेशनात मागणी आमदार आवताडे यांच्या मागणीमुळे छावणी मालकांना येत्या सात दिवसांत बिले देण्याचे आश्वासन मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/०७/ २०२५- मंगळवेढा तालुक्यात चालवण्यात आलेल्या छावणी मालकांना देण्यात येणारे अनुदान अद्याप अदा करण्यात आलेले नाही. तरी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे छावणी अनुदान मिळेल या प्रतिक्षेत असणाऱ्या तत्कालीन…

Read More

मजुर,मुकादम व कारखाने यांच्यात करारासंदर्भातील कायदा लवकरात लवकर आणावा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

ऊसतोड महिला मजुरांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत सखोल चर्चा मजुर,मुकादम व कारखाने यांच्यात करारा संदर्भातील कायदा लवकरात लवकर आणावा -उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची सूचना मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९ जुलै २०२५ : ऊसतोड कामगार महिलांच्या प्रश्नांवर आज विधान परिषदेच्या सभागृहात लक्षवेधी सूचना आमदार श्रीमती उमा खापरे यांनी मांडली,आ.चित्रा वाघ,आ मनीषा कायंदे यांनी देखिल आपली भुमिका मांडली. या विषयावर…

Read More

कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत दोषींवर कारवाई करणार – मंत्री शिवेंद्रसिंह भोसले

कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत दोषींवर कारवाई करणार – मंत्री शिवेंद्रसिंह भोसले मुंबई,दि.०१ /०७/२०२५ : पुणे जिल्ह्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत चौकशीसाठी नियुक्त समितीचा अहवाल पंधरा दिवसात प्राप्त होणार आहे. अहवालानुसार संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल,असे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री शिवेंद्रसिंह भोसले यांनी सांगितले. विधानपरिषद सभागृहात इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटनेबाबत…

Read More
Back To Top