मनसे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पंढरपूर येथे मोठ्या दिमाखात संपन्न

मनसे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पंढरपूर येथे मोठ्या दिमाखात संपन्न मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण राज्यभरातून पुरस्कारास पात्र ठरलेल्या शिक्षक,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची उपस्थिती पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०६/१०/२०२४- महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक व शिक्षकेतर सेनेच्या वतीने पंढरपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय उपक्रमशील संस्था, उपक्रमशील शाळा, राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक, गुणवंत शिक्षक आणि गुणवंत शिक्षकेतर कर्मचारी अशा ३२…

Read More

खर्डी येथून मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या गाव भेट दौऱ्याला सुरुवात, हजारो नागरिकांची उपस्थिती

खर्डी येथून मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या गाव भेट दौऱ्याला सुरुवात खर्डी येथे मनसेचे शक्ती प्रदर्शन हजारो नागरिकांची उपस्थिती घटस्थापनेच्या मुहूर्तावर सिताराम महाराजांचा आशीर्वाद घेऊन सुरू केला जनतेशी संवाद पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार दिलीपबापू धोत्रे यांनी मोठे शक्ती प्रदर्शन करत पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथून सिताराम महाराज…

Read More

महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक, शिक्षकेतर सेना राज्यस्तरीय  पुरस्कार जाहीर,पंढरपुरात पुरस्काराचे वितरण

महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक, शिक्षकेतर सेनेचे राज्यस्तरीय  पुरस्कार जाहीर रविवारी ६ ऑक्टोबरला पंढरपुरात पुरस्काराचे वितरण सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज- महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक व शिक्षकेत्तर सेनेच्या वतीने राज्यस्तरोय उपक्रमशिल संस्था, उपक्रमशिल शाळा, राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक, गुणवंत शिक्षक आणि गुणवंत शिक्षकेत्तर कर्मचारी अशा ३२ जणांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. येत्या रविवार दि ६ ऑक्टोंबर रोजी दुपारी एक वाजता…

Read More

मनसे नेते दिलीप धोत्रे यांचा ३ ऑक्टोबर पासून गाव भेट दौरा साधणार जनतेशी संवाद

मनसे नेते दिलीप धोत्रे यांचा ३ ऑक्टोबरपासून गाव भेट दौरा मनसे नेते दिलीप धोत्रे साधणार जनतेशी संवाद पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२९/०९/२०२४- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांचा ३ ते ६ ऑक्टोबर २०२४ दरम्यान मतदार संघात गाव भेट दौरा करणार आहेत.गाव भेट दौरा गुरुवार दि.३ ऑक्टोबर २०२४ पासून दुपारी ३ वाजता पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील…

Read More

मनसे केसरी 2024 चे मानकरी पै.महेंद्र गायकवाड

मनसे केसरी 2024 चे मानकरी पै.महेंद्र गायकवाड पंढरपूर / मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज: – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मनसेच्या प्रथम उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली असून पहिल्या उमेदवारांमध्ये पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदार संघासाठी गेल्या कित्येक वर्षांपासून समाजकारणात कार्यरत दिलीप धोत्रे यांना पसंती देण्यात आली आहे. आता आम्ही सर्वसामान्यांच्या समस्या मिळून सोडवू मिळून सोडवू अशी ग्वाही मनसे नेते तथा…

Read More

मंगळवेढा येथे होणार मनसे केसरी कुस्ती मनसे चषक कुस्ती- मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांच्या हस्ते होणार उद्घाटन

मंगळवेढा येथे होणार मनसे केसरी कुस्ती मनसे चषक कुस्ती कुस्ती फडाचे उदघाटन मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष,मनसे नेते अमित राज ठाकरे यांच्या हस्ते होणार मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज, दि.१८/०९/२०२४- मंगळवेढा येथे मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या संयोजनाखाली मनसे केसरी 2024 या जंगी कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले असून हा आखाडा रविवार दि. 22 रोजी दुपारी तीन वाजता मंगळवेढा…

Read More

मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या संकल्पनेतून राज्यातील पहिल्या मनसे अजमेर दर्शन यात्रेचे आयोजन

पंढरपूरातून हजारो मुस्लिम बांधवांना घेऊन मनसेची दर्शन यात्रा अजमेरकडे रवाना मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या संकल्पनेतून राज्यातील पहिल्या मनसे अजमेर दर्शन यात्रेचे आयोजन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या संकल्पनेतून अजमेर येथील राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक भारतातील मुस्लिमांचे पवित्र स्थळ असलेल्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांची समाधी स्थळ दर्गा आहे. या…

Read More

मनसेच्यावतीने बांधकाम क्षेत्रातील इंजिनीयर,बिल्डर्स आर्किटेक्ट बंधूंचा गौरव सोहळा

मनसेच्या वतीने बांधकाम क्षेत्रातील इंजिनीयर,आर्किटेक्ट, बिल्डर्स बंधूंचा गौरव सोहळा सम्पन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०८/०९/२०२४- पंढरपूर शहर तालुक्याच्या विकासासाठी गेली अनेक वर्ष योगदान देणाऱ्या इंजिनीयर, आर्किटेक्ट,बिल्डर्स यांचा गौरव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते पंढरपूर शहरातील चतुर्थी हॉल येथे करण्यात आला . संसाराची सुरुवात होते तेव्हा स्वप्न घराचे अंकुरते मनात या वाक्याप्रमाणे पंढरपूर शहर…

Read More

मनसेच्या वतीने वैद्यकीय सेवा बजावणाऱ्या सर्व डॉक्टर्स बंधूंचा गौरव

मनसेच्या वतीने वैद्यकीय सेवा बजावणाऱ्या सर्व डॉक्टर्स बंधूंचा गौरव पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०५/०९/२०२४ –काळ वेळ न पाहता,जे होतात रुग्णसेवेत रुजूसांगा डॉक्टर तुमचे उपकारकोणत्या शब्धात मोजूया वाक्याप्रमाणे पंढरपूर शहर व तालुक्यात गेली अनेक वर्ष अविरतपणे वैद्यकीय सेवा बजावून लोकांचे प्राण वाचवून हजारो लोकांना जीवनदान देऊन त्यांचे कुटुंब आनंदी आणि सुखी राहावे यासाठी अविरतपणे काम करणाऱ्या माणसातील देव…

Read More

पंढरपुरात ज्येष्ठ विधिज्ञांचा मनसेच्या वतीने गौरव

पंढरपुरात ज्येष्ठ विधिज्ञांचा मनसेच्या वतीने गौरव पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२/०९/२०२४- पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयात गेली अनेक वर्ष वकिली सेवा बजावून लोकांना न्याय मिळवून देण्याचे पवित्र काम करणाऱ्या पंढरपूर येथील ज्येष्ठ विधिज्ञांचा सहकुटुंब गौरव व सन्मान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे राज्य नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी वकील बंधूंशी संवाद साधताना दिलीप…

Read More
Back To Top