पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समिती बैठकीमध्ये आ.समाधान आवताडे जनतेच्या प्रश्नांवर ॲक्टिव्ह मोडवर
जिल्हा नियोजन समिती बैठकीमध्ये आ समाधान आवताडे हे जनतेच्या प्रश्नांसाठी ॲक्टिव्ह मोडवर पालकमंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज – सोलापूर जिल्हा नियोजन समितीची बैठक आज राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघा…
