सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा – आमदार अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा; आमदार अभिजीत पाटील यांच्या पाठपुराव्याला यश मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज – माढा मतदार संघातील विद्यमान आमदार अभिजीत धनंजय पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न अधिवेशनात मांडून आवाज उठविला असून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.दि.१६ जुलै रोजी महसूल व वन विभाग, महाराष्ट्र शासनाने काढलेल्या शासन निर्णयानुसार सोलापूर जिल्ह्यात मे२०२४ मध्ये झालेल्या…

Read More

सीना-माढा उपसा सिंचन योजना पाणी प्रश्नावर आमदार अभिजीत पाटील यांनी विधानसभेत मांडली लक्षवेधी

सीना-माढा उपसा सिंचन योजना पाणी प्रश्नावर आमदार अभिजीत पाटील यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज- सीना-माढा उपसा सिंचन योजना ही माझ्या मतदारसंघातील हजारो शेतकऱ्यांसाठी एक आशेचा किरण ठरली असती परंतु गेली २० वर्षे ही योजना केवळ कागदांपुरतीच मर्यादित आहे.२७ मे २००५ रोजी मंजूर झालेल्या या योजनेतून २४,५५० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येण्याचे उद्दिष्ट होते मात्र…

Read More

सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघ आर्थिक अपहार प्रकरणी आमदार अभिजीत पाटील यांनी शासनाची स्पष्ट भूमिका आणि जबाबदारी निश्चित करण्याची केली मागणी

सोलापूर दूध संघातील गैरव्यवहार प्रकरणावर विधानसभेत आमदार अभिजीत पाटील यांनी उठवला आवाज सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघातील आर्थिक अपहार प्रकरणावर आमदार अभिजीत पाटील यांनी शासनाची स्पष्ट भूमिका आणि जबाबदारी निश्चित करण्याची केली मागणी मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.८ जुलै २०२५ – सोलापूर जिल्हा दूध उत्पादक संघामध्ये झालेल्या आर्थिक अपहार प्रकरणावर आज विधानसभेत आमदार अभिजीत पाटील यांनी शासनाची…

Read More

आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नातून सीना-माढा उपसा सिंचन योजने साठी उजनी धरणातून पाण्याचे आवर्तन सुरू

आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नातून सीना-माढा उपसा सिंचन योजनेसाठी उजनी धरणातून पाण्याचे आवर्तन सुरू माढा /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२/०७/२०२५ – माढा तालुक्या तील सर्व पाझर तलाव भरून घेण्यासाठी सीना- माढा उपसा सिंचन योजनेतून आमदार अभिजीत पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून आज सकाळी पाण्याचे पूजन करून सोडण्यात आले.आमदार पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झाले असून या निर्णयामुळे माढा तालुक्यातील…

Read More

दुध भेसळ करणाऱ्यांवर मकोका कारवाई करावी- आमदार अभिजीत पाटील

दूध भेसळ करणाऱ्यांवर मकोका लावावा आमदार अभिजीत पाटील यांनी सभागृहात उठवला आवाज त्याच अनुषंगाने उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५/०३/२०२५- माढा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार अभिजीत पाटील यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने विधानभवन सभागृहामध्ये पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील दुध भेसळ प्रकरण सभागृहाच्या निदर्शनास…

Read More

समाजात कधीच भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन जाणे हे आपलं कर्तव्य – आमदार अभिजीत पाटील

समाजात कधीच भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन जाणे हे आपलं कर्तव्य- आमदार अभिजीत पाटील आमदार अभिजीत पाटील यांच्यावतीने माढा येथे इफ्तार पार्टीचे आयोजन माढा / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९/०३/२०२५ – सध्याच्या परिस्थितीत सामाजिक गढूळपणा वाढत चाललेला असून हे वातावरण चांगलं होण्यासाठी प्रत्येकाने शांत राहणे गरजेचे असल्याचे मत आमदार अभिजीत पाटील यांनी व्यक्त केले. माढा मतदारसंघाचे नवनिर्वाचित…

Read More

आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नांना यश-अरण येथे ५ केव्ही ट्रान्सफॉर्मर सबस्टेशनचे उद्घाटन

अरण येथे ५ केव्ही ट्रान्सफॉर्मर सबस्टेशनचे उद्घाटन आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नांना यश माढा /ज्ञानप्रवाह न्यूज – माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अभिजीत पाटील यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या माढा तालुक्यातील अरण येथे ५ केव्ही ट्रान्सफॉर्मर सबस्टेशनचे उद्घाटन दि.२६ फेब्रुवारी रोजी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आनंदबापू पाटील, संतोष मुटकुळे, यशवंत शिंदे,काकासाहेब पाटील, सरपंच दिपक ताकतोडे, संचालक…

Read More

आमदार आवताडेंसमवेत इतर लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागण्यांवर कार्यवाही करण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार समाधान आवताडे ॲक्शन मोडवर पालकमंत्री ना.जयकुमार गोरे यांचेसमोर भ्रष्ट अधिकाऱ्यांना फोडला घाम मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज –जिल्हा नियोजन भवन, सोलापूर येथे राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीप्रसंगी पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी उपस्थित राहून मतदारसंघातील तसेच जिल्ह्यातील विविध…

Read More

आपल्या या प्रेमातून कधीच उतराई होता येणार नाही असंच आपलं प्रेम कायम सोबत असू द्या – आमदार अभिजीत पाटील

आमदार झाल्याबद्दल माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांचा मक्का मस्जिद जमातीच्या वतीने सत्कार आपल्या या प्रेमातून कधीच उतराई होता येणार नाही असंच आपलं प्रेम कायम सोबत असू द्या – आमदार अभिजीत पाटील करकंब/ज्ञानप्रवाह न्यूज- करकंब ता.पंढरपूर येथील मक्का मस्जिद जमातीच्यावतीने आमदार झाल्याबद्दल माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मी…

Read More

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना माढा चे आमदार अभिजीत पाटील यांनी दिले निवेदन सकारात्मक चर्चा

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना माढा चे आमदार अभिजीत पाटील यांनी दिले निवेदन सकारात्मक चर्चा मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११/०१/२०२५ – राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मुंबईत भेट घेऊन माढा, मोडनिंब,करकंब, टेभूर्णी या ठिकाणच्या बसस्थानक सुशोभीकरण अद्यावत करण्यात यावे या संदर्भात त्यांना निवेदन माढा चे आमदार अभिजीत पाटील यांनी दिले. कुर्डूवाडी आगारात फक्त ५२ गाड्या आहेत…

Read More
Back To Top