
म्हैसाळ योजनेच्या पाण्याचे उन्हाळी आवर्तन ३० मार्च पासून सुरू होणार- आ. समाधान आवताडे
म्हैसाळ योजनेच्या पाण्याचे उन्हाळी आवर्तन ३० मार्चपासून सुरू होणार- आ.समाधान आवताडे कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज – म्हैसाळ योजनेचे पाणी उपसा करणारे पंप जुने आणि वारंवार नादुरुस्त होत असल्यामुळे त्याचा परिणाम पाण्याच्या वेगावर होत असून मंगळवेढा तालुक्याला पुरेशा दाबाने पाणी येत नाही.पुरेशा दाबाने पाणी यावे,यासाठी ४०० क्युसेक वेगाने पाणी वितरित होणे गरजेचे…