निश्चित केलेल्या वेळेत उपविभागीय कार्यालयात भेट द्यावी-उपविभागीय अधिकारी सचिन इथापे

पंढरपूर उपविभागीय अधिकारी सोमवार अन् शुक्रवार नागरिकांना भेटणार निश्चित केलेल्या वेळेत उपविभागीय कार्यालय पंढरपूर येथे भेट द्यावी-उपविभागीय अधिकारी सचिन इथापे पंढरपूर ,दि.१६:-जिल्ह्यात 100 दिवसीय कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पंढरपूर उपविभागातील नागरिकांचे प्रश्न तत्काळ मार्गी लावण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांना दर सोमवारी व शुक्रवारी सकाळी ११.०० ते दुपारी २.०० वाजेपर्यंत नागरिकांना आपल्या कामानिमित्त भेटता…

Read More
Back To Top