नमामि चंद्रभागा योजनेच्या कृती आराखड्यास मान्यता, सन २०२८ पर्यंत कालावधी करण्यात आला निश्चित-आमदार समाधान आवताडे

नमामि चंद्रभागा योजनेच्या कृती आराखड्यास मान्यता- आ. समाधान आवताडे यांची माहिती सन २०२८ पर्यंत कालावधी कऱण्यात आला निश्चित पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०३/०५/२०२५- नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे यांनी विधानसभेत लक्षवेधी प्रश्नावेळी बोलताना नमामि चंद्रभागा योजनेची अंमलबजावणी कागदावरच असल्याचे निदर्शनास आणून देत याबाबत शासनाने एक कृती आराखडा जाहीर करावा अशी मागणी केली…

Read More
Back To Top