सुरत-चेन्नई महामार्ग प्रकल्पा तील बिनशेती भूखंडांना योग्य भरपाई द्यावी- खासदार प्रणिती शिंदे यांचे नितीन गडकरींना निवेदन
सुरत-चेन्नई महामार्ग प्रकल्पातील बिनशेती भूखंडांना योग्य भरपाई द्यावी; खासदार प्रणिती शिंदे यांचे नितीन गडकरींना निवेदन नवी दिल्ली/ज्ञानप्रवाह न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील सुरत-चेन्नई महामार्ग प्रकल्पासाठी अधिग्रहित करण्यात आलेल्या बिनशेती (एनए) भूखंडांबाबत योग्य भरपाई मिळावी यासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन दिले. मौजे हसापूर, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर…
