सीएसजे सुवर्ण सफर या उपक्रमांतर्गत आम्ही स्वतः ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहोत – सिद्धार्थ अतुल शहा
चंदुकाका सराफ ज्वेल्सच्या वतीने सीएसजे सुवर्ण सफर या उपक्रमाचा शुभारंभ आता आलिशान बसमध्ये ग्राहकांना लुटता येणार दागिने खरेदीचा आनंद पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२ सप्टेंबर २०२५ : १८२७ पासून गुणवत्ता व शुद्धतेचा वारसा जपणाऱ्या चंदुकाका सराफ ज्वेल्सच्यावतीने सीएसजे सुवर्ण सफर या ज्वेलरी ऑन व्हील्स उपक्रमाची घोषणा चंदुकाका सराफ ज्वेल्सचे संचालक सिद्धार्थ अतुल शहा यांनी आज झालेल्या…
