वाढता अर्बन नक्षलवाद आणि जनसुरक्षा कायदा विषयावर पुणे येथे विशेष परिसंवाद
वाढता अर्बन नक्षलवाद आणि जनसुरक्षा कायदा विषयावर पुणे येथे विशेष परिसंवाद अर्बन नक्षलवादाचे जनक काँग्रेसच – माधव भंडारी, भाजपचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२०/०८/२०२५ – वर्ष १९४२ मध्ये स्वातंत्र्यलढा यशस्वी होऊ नये म्हणून साम्यवाद्यांनी इंग्रजां सोबत हातमिळवणी केली होती, याची नोंद इतिहासात आहे. अशा इंग्रजांच्या हस्तकांना सन्मान देण्याचे काम पंडित नेहरूंनी केले. बंगालमधील…
