मंगळवेढा तालुक्यात आज पासून जिवंत सातबारा मोहीम सुरू
मंगळवेढा तालुक्यात आजपासून जिवंत सातबारा मोहीम सुरू मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१/०४/२०२५ : शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या असणाऱ्या 7/12 उताऱ्या वरील मयत खातेदारांची नावे कमी करून त्यावर त्यांच्या वारसांची नावे लागण्यासाठी आजपासून मंगळवेढा तालुक्यात जिवंत सातबारा ही मोहीम राबविण्यात येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय काढून ही मोहीम राज्यभर राबविण्याबाबत सूचित करण्यात…
