लोकशाही संपवायला निघालेल्या भाजपच्या विरोधात खंबीरपणे लढा देत असताना भाजपकडून सुशीलकुमार शिंदे,शरद पवार यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका-आ.प्रणिती शिंदे
उमेदवार मी आहे माझ्याशी भिडा, आमदार प्रणिती शिंदे यांची सातपुतेंवर सडकून टीका सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज – आगामी लोकसभा २०२४ च्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्यावतीने काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर वडाळा येथे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजप उमेदवार राम…
