रिपब्लिकन पक्ष बळकट करण्यासाठी स्वबळावर आमदार निवडून आणावे लागतील – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
रिपब्लिकन पक्ष बळकट करण्यासाठी स्वबळावर आमदार निवडून आणावे लागतील – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले पुणे / मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.26 – रिपब्लिकन पक्षाला पुढे जायचे असेल तर स्वतःच्या बळावर काही लोक निवडून आणावे लागतील.आपण महायुतीचे घटक पक्ष आहोत पण मागायचे किती दिवस ? स्वबळावर आमदार निवडून आणल्याशिवाय रिपब्लिकन पक्ष बळकट होऊ शकत नाही. त्यामुळे पक्ष…
