मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करावेत- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करावेत आपदग्रस्तांना तातडीने मदत उपलब्ध करून देण्यात यावी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विभागीय, जिल्हा प्रशासनाला सूचना मुंबई,दि.3 : विशेषतः मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यासह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या विदर्भासह इतर भागातील जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये नुकसानीचे पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्यात यावी, अशा सूचना…
