सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपींना पंढरपूर पोलीसांनी जेरबंद करून २४,१४,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल केला जप्त
पंढरपुर शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची दमदार कामगिरी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,ता.०८/०७/२०२४- पंढरपूर मध्ये दर्शनाकरीता आलेल्या भाविकांचे सोन्याचे दागिने एस टी स्टॅण्डवर, मंदीर परीसरात,मठात,शिवपुराण कार्यक्रमात होणा-या गर्दीचा फायदा घेवुन तसेच विरळ वस्तीच्या ठिकाणी दिवसा बंद घर फोडून सोन्याचे दागिने चोरणाऱ्या आरोपींना जेरबंद करून त्यांचेकडुन ३४ तोळे ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एकुण २४,१४,०००/- रू किंमतीचा मुद्देमाल…
