आपण सर्व मिळून देश सायबर क्राईम मुक्त करु या – ॲड.चैतन्य भंडारी यांचे आवाहन

आपण सर्व मिळून देश सायबर क्राईम मुक्त करु या – ॲड.चैतन्य भंडारी यांचे आवाहन धुळे / ज्ञानप्रवाह न्यूज: देशभरात ऑक्टोबर महिना हा सायबर अवेरनेस म्हणून साजरा केला जातो. या संदर्भात १ ऑक्टोबर रोजी सायबर अवेरनेस फाऊंडेशनचे अध्यक्ष ॲड. चैतन्य भंडारी यांनी धुळ्यात एक वेगळा उपक्रम येथील सुप्रसिध्द द जिम येथे राबवलेला आहे. या उपक्रमात शारिरीक…

Read More

शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्याकडून चांदवडच्या रेणुका माता मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी ११ लाखाचा निधी जाहीर

शिवसेना नेत्या तथा उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून चांदवडच्या रेणुका माता मंदिर परिसर सुशोभीकरणासाठी ११ लाखाचा निधी जाहीर चांदवड येथे शिवसेना महिला आघाडीचा मेळावा उत्साहात संपन्न डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतले चांदवडच्या रेणुका मातेचे दर्शन नाशिक ,दि.११ ऑक्टोबर २०२४ : नवरात्र उत्सवानिमित्ताने विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी चांदवड येथील श्री रेणुका माता देवीचे दर्शन घेऊन…

Read More

पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याच्या निर्णयाबद्दल पत्रकार कल्याण निधी व वृत्तपत्र संपादक संघाकडून शासनाचे आभार

पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याच्या निर्णयाबद्दल पत्रकार कल्याण निधी व वृत्तपत्र संपादक संघाकडून शासनाचे आभार फलटण / ज्ञानप्रवाह न्यूज : महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी राज्य शासनाने स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय आज दि.10 ऑक्टोबर 2024 मंत्रिमंडळात मंजूर झाला.राज्यातील पत्रकार संघटनेतील प्रमुख अशा महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी व महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संपादक सहकारी संघ या संस्थांचे अध्यक्ष ज्येष्ठ…

Read More

विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतले वणीच्या सप्तश्रृंगी देवीचे दर्शन

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतले वणीच्या सप्तश्रृंगी देवीचे दर्शन नाशिक / ज्ञानप्रवाह न्यूज, दि.११/१०/२०२४ : नवरात्र उत्सवानिमित्ताने विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी वणी येथील श्री सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन देवीची विधिवत पूजा करत देवीला महावस्त्र, नैवेद्य, पुष्पहार अर्पण केला. यावेळी देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रमुख उपस्थित होते. याप्रसंगी,भाऊलाल तांबडे शिवसेना नाशिक ग्रामीण जिल्हा…

Read More

जनतेच्या मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ द्या,त्यांचे आयुष्य सुख समृद्धीचे जाऊ द्या अशी आई रुपाभवानी चरणी खासदार प्रणितीताई शिंदे यांनी केली प्रार्थना

खासदार प्रणितीताई शिंदे यांनी घेतले रुपाभवानी मातेचे दर्शन सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज – सर्व माता भगिनी आणि सर्व समाज बांधवांच्या मनातील इच्छा-आकांक्षा पूर्ण होऊ दे, त्यांचे आयुष्य सुखासमृद्धीचे जाऊ दे अशी श्री रुपाभवानी देवी चरणी प्रार्थना . आई उदो उदो ,सदानंदीचा उदो उदो,भवानी माता की जय असा जयघोष करत श्री रूपाभवानी मंदिर येथे खासदार प्रणितीताई…

Read More

मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचेही टेंडर निघाले.. मग आता

मंगळवेढा मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचेही टेंडर निघाले.. मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,१०/१०/२०२४- गेल्या अनेक वर्षापासून राजकारणाचा मुद्दा ठरलेली मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला आमदार समाधान आवताडे यांनी पाठपुरावा करून १३ मार्च २४ च्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळवली होती. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील १११ कोटीचे टेंडर निघून सात ऑक्टोबर रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कामाचा कार्यारंभ करण्यात आला….

Read More

अध्यापक विद्यालय पंढरपूर येथे नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

अध्यापक विद्यालय पंढरपूर येथे नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.9/10/2024 – पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित अध्यापक विद्यालय पंढरपूर येथे नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये तिसरे पुष्प गुंफण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विश्वनाथ ढेपे सर हे तर अध्यक्षस्थानी नाना कवठेकर हे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात शारदा मातेची पूजन करून व दीप प्रज्वलनाने झाली.या कार्यक्रमाचे…

Read More

श्री विठ्ठलास अलंकार, रूक्मिणी मातेस पारंपारिक श्री.महालक्ष्मी माता पोशाख कोल्हापूर सह अलंकार परिधान

नवरात्र महोत्सव: आठवी माळ. श्री विठ्ठलास अलंकार, रूक्मिणी मातेस पारंपारिक श्री.महालक्ष्मी माता पोशाख कोल्हापूर सह अलंकार परिधान पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,ता.१०/१०/२०२४- घटस्थापने पासून सुरू झालेल्या नवरात्र महोत्सवानिमित्त दुपारी दरवर्षी प्रथा परंपरेप्रमाणे सातव्या दिवशी श्री विठ्ठल व माता रुक्मिणीला पारंपारिक पोषाखासह अलंकार परिधान करण्यात आले.त्यामध्ये रूक्मिणी मातेस महालक्ष्मी पोशाख परिधान करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक…

Read More

जबरी चोरीतील आरोपींना पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने २४ तासाचे आत केले जेरबंद

जबरी चोरीतील आरोपींना पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने २४ तासाचे आत केले जेरबंद पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/१०/२०२४- जबरदस्तीने वयोवृध्द इसमाकडील रोख रक्कम हिसकावुन घेवुन त्यास दमदाटी करणार्या आरोपींना सोलापूर ग्रामीणच्या पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने २४ तासाचे आत जेरबंद करून सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी सोलापूर ग्रामीण,अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर सोलापूर…

Read More

मनसेच्यावतीने नवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

मनसेच्यावतीने नवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन आदिशक्ती नवरात्र मंडळ नागालँड चौक पंढरपूर येथे देवींची मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते पूजा नवरात्री निमित्त देवदासी, तृतीयपंथी महिलांचा मेळावा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांच्यावतीने पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर शहरांत प्रसिद्ध असलेल्या आदिशक्ती नवरात्र मंडळ नागालँड चौक पंढरपूर यांच्यावतीने देवीचा उत्सव मोठ्या साजरा केला जातो. यावेळी आदिशक्ती…

Read More
Back To Top