कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त पंढरपूर शहरातून रॅली संपन्न

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंतीनिमित्त पंढरपूर शहरातून रॅली संपन्न पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०९/२०२४: येथील कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालय व यशवंत विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या एकशे सदतीसव्या जयंतीनिमित्त फुलांनी सजविलेल्या रथातून पंढरपूरामधून रॅली काढण्यात आली. या रॅलीचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेच्या मनेजिंग कौन्सिलचे सदस्य व माजी सचिव प्रिं. डॉ.जे.जी….

Read More

महाराष्ट्र हे देशाचे पॉवर हाऊस होऊ शकेल इतकी ताकद महाराष्‍ट्रामध्ये आहे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे! आपलं ठाणं, विकासाचं खणखणीत नाणं! महाराष्ट्र देशाच्या प्रगतीचे इंजिन; महाराष्ट्र हे देशाचे पॉवर हाऊस होऊ शकेल इतकी ताकद महाराष्‍ट्रामध्ये आहे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाणे दि.२१: – महाराष्ट्र हे देशाचे पॉवर हाऊस होऊ शकेल इतकी ताकद महाराष्‍ट्रामध्ये आहे. महाराष्ट्र हे देशाच्या प्रगतीचे इंजिन (Growth Engine) आहे तर आपलं ठाणं विकासाचं खणखणीत नाणं आहे असे…

Read More

द.ह.कवठेकर प्रशाला पंढरपूर येथे विद्यार्थी प्रहरी ग्रुपची स्थापना

द.ह.कवठेकर प्रशाला पंढरपूर येथे विद्यार्थी प्रहरी ग्रुपची स्थापना पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या द.ह. कवठेकर प्रशालेत चालू शैक्षणिक वर्ष 2024 साठी विद्यार्थी प्रहरी समिती ची स्थापना करण्यात आली.यावेळी नशा मुक्त भारत अभियानाअंतर्गत एक युद्ध नशेच्या विरुद्ध हे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. मुख्याध्यापक व्ही एम कुलकर्णी सर यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्याध्यापक एन.बी. बडवे सर यांनी नशा…

Read More

श्रद्धा जैन यमन आर्ट्स फाउंडेशनच्या यंग इनोव्हेटर ऑफ द इयर 2024 पुरस्काराने सन्मानित

श्रद्धा जैन यमन आर्ट्स फाउंडेशनच्या यंग इनोव्हेटर ऑफ द इयर 2024 पुरस्काराने सन्मानित नवी दिल्ली /ज्ञानप्रवाह न्यूज : यमन आर्ट्स फाऊंडेशनने श्रद्धा जैन यांना यंग इनोव्हेटर ऑफ द इयर 2024 पुरस्काराने सन्मानित करण्याची घोषणा केली आहे.नवकार वर्ल्ड रेकॉर्डच्या चेअरपर्सन श्रद्धा जैन यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ताल सम्राट पंडित आदित्य नारायण बॅनर्जी यांनी…

Read More

भगवान भालेराव यांची रिपब्लिकन पक्षातून हकालपट्टी – सुरेश बारशिंग

रिपब्लिकन पक्षाची उल्हासनगर जिल्हा कार्यकारिणी बरखास्त भगवान भालेराव यांची रिपब्लिकन पक्षातून हकालपट्टी – सुरेश बारशिंग मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि 21- रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाची उल्हासनगर शहर जिल्हा कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून रिपाइं चे उल्हासनगर शहराध्यक्ष भगवान भालेराव यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई…

Read More

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सन्मान

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते सन्मान पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,ता.21- श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी महामार्गाच्या सहाव्या टप्प्याच्या चौपदरीकरण कामाचा भूमीपूजन समारंभ नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री भारत सरकार यांच्या हस्ते कर्वेनगर पुणे येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे…

Read More

प्रसादाच्या लाडूत चरबीचे तेल मिसळणार्‍यांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मंदिर महासंघाची मागणी

प्रसादाच्या लाडूत चरबीचे तेल मिसळणार्‍यांवर तत्काळ गुन्हे दाखल करण्याची मंदिर महासंघाची मागणी श्री तिरुपती देवस्थानाच्या प्रसादात प्राण्यांच्या चरबीचे तेल मिसळणे, हे हिंदूंना धर्मभ्रष्ट करण्याचे षड्यंत्रच – सुनील घनवट, मंदिर महासंघ याविषयी महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने मुंबई येथील दादर (पू.) रेल्वे स्थानकाजवळ आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी मंदिर महासंघाचे सदस्यांसह, भाविक आणि हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. आता केवळ…

Read More

गुरुकुल फाउंडेशनतर्फे मुल व मुलींना स्वसंरक्षणाचे दिले प्रात्यक्षिक

श्री माताजी निर्मलादेवी प्राथ.उच्च प्राथमिक विद्या मंदिर, पंढरपूर येथे योद्धा गुरुकुल फाउंडेशनतर्फे मुल व मुलींना स्वसंरक्षणाचे दिले प्रात्यक्षिक पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०९/२०२४- श्री रुक्मिणी विद्यापीठ पंढरपूर संचलित श्री माताजी निर्मलादेवी प्राथ.उच्च प्राथमिक विद्या मंदिर,पंढरपूर येथे आज योद्धा गुरुकुल फाउंडेशनतर्फे योगेश भोसले सर,पृथ्वीजीत कांबळे सर यांनी मुल व मुलींना स्वसंरक्षण कसे करावे याबद्दल प्रात्यक्षिक करून दाखवले. आज सर्वांना…

Read More

कर्मयोगी सु.रा.परिचारक बि-शेती, सह पतसंस्थाचे थकीत कर्जदार/जामीनदारा विरूध्द कोर्टाचा दिवाणी तुरूंगवासाचा आदेश

कर्मयोगी सु.रा.परिचारक बि-शेती, सह पतसंस्थाचे थकीत कर्जदार/जामीनदाराविरूध्द कोर्टाचा दिवाणी तुरूंगवासाचा आदेश पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – कर्मयोगी सु.रा.परिचारक बि-शेती, सह पतसंस्थाचे थकीत कर्जदार/जामीनदार सुभाष नारायण शिंदे रा. इसबावी ता. पंढरपूर यांचे विरूध्द में. कोर्टानी दिवाणी तुरूंगवासाचा आदेश केला. यामधील हकीकत अशी की,पंढरपूर येथील सुप्रसिध्द व नामंकित कर्मयोगी सु.रा. परिचारक बि-शेती, सह पतसंस्थाचे मर्या तुंगत यांनी…

Read More

विश्वकर्मा योजनेमध्ये तुळशी माळा बनवणारा कारागिर म्हणून स्वप्निल टमटम यांची शासन दरबारी प्रथम नोंद

काशीकापडी हा समाज शासनाच्या विविध योजनांपासून वंचित होता पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूरच्या पांडुरंगास प्रिय असलेल्या तुळशीच्या माळा बनवणारे कारागीर हे काशी कपडे समाजाचे आहेत.काशी कापडी समाजाचा उदरनिर्वाह या व्यवसायावरच आहे.वारकरी सांप्रदायामध्ये अनन्यसाधारण महत्व असणार्‍या तुळशीची माळ बनवणारा समाज म्हणून सबंध महाराष्ट्रात काशी कापडी समाज ओळखला जातो. राज्यातील विविध भागात या समाजाचे वास्तव्य आहे. पिढ्यानपिढ्या…

Read More
Back To Top