नवोदित शिल्पकारांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची जबादारी देण्याचा निर्णय चुकीचा: केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

नवोदित शिल्पकारांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याची जबादारी देण्याचा निर्णय चुकीचा:केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मालवणमधील राजकोट किल्ल्याला भेट देऊन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली पाहणी मालवण /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.1 – छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची दुर्घटना अत्यंत दुःखद असून मनाला चटका लावणारी आहे.या प्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. मालवण राजकोट येथील छत्रपती…

Read More

पंढरपुरात ज्येष्ठ विधिज्ञांचा मनसेच्या वतीने गौरव

पंढरपुरात ज्येष्ठ विधिज्ञांचा मनसेच्या वतीने गौरव पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२/०९/२०२४- पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयात गेली अनेक वर्ष वकिली सेवा बजावून लोकांना न्याय मिळवून देण्याचे पवित्र काम करणाऱ्या पंढरपूर येथील ज्येष्ठ विधिज्ञांचा सहकुटुंब गौरव व सन्मान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे राज्य नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी वकील बंधूंशी संवाद साधताना दिलीप…

Read More

कोणत्याही स्थितीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण ही योजना बंद होणार नाही

महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाला कृतज्ञतेची किनार योजनेप्रती कृतज्ञता व उत्साह अशी अपूर्व जोड नागपूर, दि. 31: रेशीमबाग मैदान येथे आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या टप्पा दोन वितरण समारंभासाठी जिल्ह्यातील महिलांनी अभूतपूर्व प्रतिसाद देत महिला एकीचा प्रत्यय दिला.या समारंभास केवळ लाभार्थी या नात्याने नव्हे तर योजनेप्रती कृतज्ञता व उत्साह अशी अपूर्व जोड त्यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ…

Read More

नियमांचे पालन करुन गणेशत्सोव आनंदात उत्साहात साजरा करा- उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले

नियमांचे पालन करुन गणेशत्सोव आनंदात उत्साहात साजरा करावा- उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले पोलिसांच्या सोशल मीडिया सेलच्या माध्यमातून आक्षेपार्ह सोशल मीडियाच्या पोस्टवर लक्ष ठेवण्यात येत आहे -पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर शहर व तालुक्यात सर्वच समाजाचे सण, उत्सव एकत्र येऊन आनंदाने साजरे करतात व जातीय सलोखा अबाधित ठेवतात अशी या…

Read More

द.ह.कवठेकर प्रशालेच्या यशात अजून एक मानाचे पान

द.ह.कवठेकर प्रशालेच्या यशात अजून एक मानाचे पान पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर येथील द.ह. कवठेकर प्रशालेत शिकणाऱ्या आदर्श अशोक कुलकर्णी इयत्ता दहावी ड या विद्यार्थ्याला मेजर ध्यानचंद क्रीडा रत्न हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना हा पुरस्कार देण्यात येतो.२९ आॕगस्ट हा हाॕकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन .त्यांच्या…

Read More

भाळवणीतील हायस्कूल मध्ये क्रीडा दिन साजरा

भाळवणीतील हायस्कूल मध्ये क्रीडा दिन साजरा भाळवणी / ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्रभारी प्राचार्य एस.डी. रोकडे,पालक संघाचे उपाध्यक्ष डॉ.राजेंद्र लाले,प्रमुख पाहुणे सरपंच रणजीत जाधव व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत माळवदे आदी उपस्थित…

Read More

पंढरपूर-मंगळवेढा विधान सभेच्या उमेदवारीसाठी शरद पवारांना भेटून मागणी करणार : वसंत देशमुख

कासेगाव येथे विचारविनिमय बैठकीत वसंत देशमुख यांनी तुतारी चिन्हावर निवडणूक लढवावी अशी समर्थकांची मागणी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेच्या उमेदवारीसाठी शरद पवारांना भेटून मागणी करणार : वसंत देशमुख पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – आगामी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाची निवडणूक लढवावी अशी मागणी वारंवार कार्यकर्त्यांकडून होत असल्याने आपण विचार विनिमय बैठकीच्या माध्यमातून समर्थकांचा निर्णय घेतला असून लवकरच शरद पवार…

Read More

शिक्षकांनी अध्यापन क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे – भूषण कुलकर्णी

शिक्षकांनी अध्यापन क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे – भूषण कुलकर्णी पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – नव्या- तंत्रज्ञानाचा वापर शैक्षणिक क्षेत्रात वाढविल्यास अध्यापन-अध्ययन प्रक्रिया सुलभ व परिणामकारक होते हे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. नव्या-तंत्रज्ञानाच्या वापराने अध्यापन प्रक्रिया सोपी होण्यास मदत होते. केवळ व्याख्यान पद्धतीचा वापर केल्यास विद्यार्थ्यांना अध्यापनात रुची निर्माण होत नाही. त्यामुळे अध्ययन प्रक्रिया ही…

Read More

माढ्याची २०२४ ची दहीहंडी आपणच फोडणार – चेअरमन अभिजीत पाटील

माढ्याची २०२४ ची दहीहंडी आपणच फोडणार अभिजीत पाटलांचं वक्तव्य अभिजीत आबा पाटील मित्र परिवार माढा यांच्यावतीने माढा येथे आयोजन करण्यात आले प्रमुख आकर्षण म्हणून सिनेअभिनेत्री अक्षया देवधर यांची प्रमुख उपस्थिती, शिवशाही प्रतिष्ठान,माढा हा संघ ठरला विजेता पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वतीने माढा येथे युवाशक्ती दहीहंडी उत्सव…

Read More

विठ्ठल कारखान्याच्या निवडणुकीमध्ये भरभरून प्रेम दिले त्याच पद्धतीने येत्या विधानसभेला तुमचा आर्शीवाद सोबत असावा – अमर पाटील.

एकीकडे कारखान्याचे प्रश्न मार्गी लावत जनसंपर्क वाढवण्याच्या जोरावर अभिजीत पाटलाची विधानसभेची साखर पेरणी सुरू मेंढापूर येथील खेळ पैठणीच्या कार्यक्रमातून पैठणीच्या माता-माऊलींच्या चेहऱ्यावर फुलले हास्य आणि समाधान मोठ्या जल्लोषात महिलांनी लुटला आनंद पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्यावतीने माता- भगिनींना स्वतःसाठी वेळ देता यावा, मैत्रिणींच्या सहवासात त्यांना दोन…

Read More
Back To Top