सातारा टिम तामीर तर्फे जे.के.आय उर्दू हायस्कूल सातारच्या विद्यार्थ्याचा गौरव पुरस्कार

सातारा टिम तामीर तर्फे जे.के.आय उर्दू हायस्कूल सातारच्या विद्यार्थ्याचा गौरव पुरस्कार सातारा टिम तामीर तर्फे 10वीच्या तीन जिल्ह्यातील सातारा, सांगली,कोल्हापूर येथील 10 वीतील आपआपल्या विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांची माहिती देण्यास सांगितली होती.यामध्ये प्रत्येक विषयात तसेच तिनही जिल्ह्यातील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात आले. यामध्ये जे.के.आय उर्दू हायस्कूल सातारच्या शाळेचा विद्यार्थी कु.अदनान सर्फराज बेदरेकर याने तिन्ही…

Read More

विठ्ठल मूर्ती संरक्षण महोत्सव निमित्त विठ्ठल पादुका घेऊन दिंडी निघाली

विठ्ठल मूर्ती संरक्षण महोत्सव निमित्त विठ्ठल पादुका घेऊन दिंडी निघाली श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत धनंजय पाटील यांच्या हस्ते विठ्ठलाची आरती पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज –आज दि.२४ ऑगस्ट रोजी सकाळी ७.३०वा.विठ्ठल मूर्ती संरक्षण महोत्सव निमित्त नामदेव पायरीपासून श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत धनंजय पाटील यांच्या हस्ते विठ्ठलाची आरती करून विठ्ठल पादुका घेऊन…

Read More

बदलापुर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे आंदोलन..

बदलापुर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे आंदोलन.. हातात निषेधाचे बोर्ड घेवुन काळ्या पट्ट्या बांधत घोषणाबाजी.. गादेगाव ता.पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि. २४/०८/२०२४ – गादेगाव ता.पंढरपूर येथे महाविकास आघाडीचे पदाधिकाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनी आज येथील मेन रोडवर बदलापुर घटनेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. यावेळेस बोलताना शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सडेतोड वक्ते रणजित बागल बोलताना म्हणाले की, बदलापुर येथे घडलेली…

Read More

उज्जैनला एंडोमेंट विभागाचे मुख्यालय बनवणे : एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण पाऊल

उज्जैनला एंडोमेंट विभागाचे मुख्यालय बनवणे : एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण पाऊल ज्ञानप्रवाह न्यूज – मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी उज्जैनला एंडोमेंट्स विभागाचे मुख्यालय बनवून एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.राजधानी वगळता अन्य जिल्ह्यात राज्य विभागाचे मुख्यालय स्थापन होण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे पाऊल 2024 हे वर्ष हिंदुत्वासाठी अमृत काल म्हणून स्थापित करत…

Read More

महाविकास आघाडी घटक पक्षांच्यावतीने 24 ऑगस्ट महाराष्ट्र बंद

महाविकास आघाडी घटक पक्षांच्या वतीने 24 ऑगस्ट महाराष्ट्र बंद सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज दि.२२/०८/२०२४ – बदलापूर येथील लहान मुलींवर तसेच राज्यात मोठ्या प्रमाणावर महिला अत्याचार सुरू आहेत याकडे महायुती सरकारचे लक्ष नाही. या असंवेदनशील सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने शनिवार 24 ऑगस्ट 2024 रोजी होणाऱ्या महाराष्ट्र बंद मध्ये सर्व नागरिकांनी सहभागी होऊन सहकार्य करावे असे…

Read More

पंढरपूर औद्योगिक वसाहतीच्या उभारणीतील महत्वाचा टप्पा : आमदार समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांना यश

पंढरपूर एमआयडीसी चे लवकरच भूमिपूजन : कासेगाव हद्दीत ५४ एकर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून घोषित पंढरपूर औद्योगिक वसाहतीच्या उभारणीतील महत्वाचा टप्पा : आ.समाधान आवताडे यांच्या प्रयत्नांना यश पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज दि.२२/०८/२०२४- पंढरपूर औद्योगिक वसाहतीसाठी कासेगाव हद्दीतील ५४ एकर जमीन उद्योग मंत्रालयाने औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे पंढरपूर एमआयडीसीच्या उभारणीला आता गती येणार आहे….

Read More

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : अडचण आल्यास 02186-223556 हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना:अडचण आल्यास 02186-223556 हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा पंढरपूर / उ.मा.का./ ज्ञानप्रवाह न्यूज: –मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ पंढरपूर तालुक्यातील सर्व पात्र महिलांना मिळावा यासाठी त्यांच्या अडचणी सोडविण्याकरीता पंढरपूर तहसिल कार्यालय येथे ०२१८६-२२३५५६ हा हेल्पलाईन क्रमांक सुरु करण्यात आला आहे.या योजनेतर्गंत ज्या लाभार्थ्यांना कुठल्याही अडचणी किंवा समस्या आल्यास या हेल्पलाईन क्रमांकावर…

Read More

पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचच्या वतीने फोटो विश्व पुरस्कार सोहळा संपन्न

पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचच्या वतीने फोटो विश्व पुरस्कार सोहळा संपन्न पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- जागतिक छायाचित्रकार दिनाचे औचित्त साधत पंढरपूर फोटोग्राफर विकास मंचच्यावतीने फोटो विश्व पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फोटोग्राफी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अकलूजचे प्रसिद्ध छायाचित्रकार सिने अभिनेते धनंजय जामदार व सोलापूरचे प्रसिद्ध फोटोग्राफर शिवाजी धुते यांना हा पुरस्कार देऊन सन्मानित…

Read More

प्रा.भगवान वाजे अलिबागकर यांना पीएच.डी.पदवी प्रदान

प्रा.भगवान वाजे अलिबागकर यांना पीएच.डी.पदवी प्रदान कोल्हापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.21 ऑगस्ट 2024 – प्रा.भगवान नारायण वाजे अलिबागकर यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथुन शिक्षणशास्त्र विषयात संशोधनाचे कार्य पूर्ण केल्याबद्दल विद्यापीठाकडून त्यांना पी.एचडी.पदवी प्रदान करण्यात आली. विज्ञान शिक्षकांच्या आकलन विकसनासाठी ज्ञान संच निर्मिती या विषयावर त्यांनी आपले संशोधन कार्य पूर्ण केले असून या संशोधन कार्यासाठी त्यांना शिक्षणशास्त्र…

Read More

लाडकी बहीणच्या नावाखाली नवीनच सायबर फ्रॉड होतोय ! सावध राहा – ॲड.चैतन्य भंडारी

लाडकी बहीणच्या नावाखाली नवीनच सायबर फ्रॉड होतोय ! सावध राहा -ॲड.चैतन्य भंडारी धुळे/ ज्ञानप्रवाह न्यूज – परवा आमच्या सफाईवाल्या मावशी सांगत होत्या की,त्यांना एक कॉल आलेला,अन त्यात ते लाडकी बहीण योजनेत भरलेल्या फॉर्मबद्दल सांगून त्यात माहिती अपूर्ण आहे असं म्हणत होते. मी कामात होते म्हणून त्यांना म्हटलं नंतर बोलते आणि तुम्हाला त्याबद्दल नीट विचारावं म्हणून…

Read More
Back To Top