भीमा नदीला 1 लाख 46 हजाराचा विसर्ग; नदी काठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी
भीमा नदीला 1 लाख 46 हजाराचा विसर्ग; नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी पंढरपूर /उमाका/ज्ञानप्रवाह न्यूज : उजनी व वीर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील सततच्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी उजनी धरणातून 91 हजार 600 क्यूसेक्स तर वीर धरणातून 54 हजार 760 क्यूसेक्स असा एकूण 1 लाख 46 हजार 360…
