राज्य उत्पादन शुल्क पंढरपूर विभागाच्या धडक कारवाईत 376880 रूपयांचे मुद्देमाला सह एक वाहन जप्त
राज्य उत्पादन शुल्क पंढरपूर विभागाची धडक कारवाई 3 लाख 76 हजार 880 रूपयांच्या मुद्देमालासह एक वाहन जप्त पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,17 दि. :- विधान सभा निवडणूक 2024 पार्श्वभूमीवर आचार संहिता कालावधीमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभाग, पंढरपूर यांनी केलेल्या धडक कारवाईमध्ये आज वाखरी ता.पंढरपूर या ठिकाणी देशी मद्याची अवैध वाहतूक करत असताना चारचाकी वाहनासह मद्यसाठा जप्त करून…
