पार्ले महोत्सवाने आधुनिकतेत संस्कृती जपली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पार्ले महोत्सवाने आधुनिकतेत संस्कृती जपली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांची २४ व्या पार्ले महोत्सवाला भेट मुंबई दि.२३- पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी तर पार्ले ही उपराजधानी आहे. पार्ल्यातील संस्कृती सुंदर असून पार्ले महोत्सवाने आधुनिकतेत संस्कृती जपली असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. विलेपार्ले येथील पार्ले महोत्सवाला भेट दिली याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. याप्रसंगी…
