शिवाजी विद्यापीठाच्या पूर्व परिसरात भगवान महावीर अध्यासन इमारतीचे पालक मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते भूमीपूजन
भगवान महावीर अध्यासनासाठी शासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य – पालकमंत्री प्रकाश आबिटकर शिवाजी विद्यापीठाच्या पूर्व परिसरात अध्यासन इमारतीचे भूमीपूजन कोल्हापूर / जिमाका,दि.१८ एप्रिल २०२५ : शिवाजी विद्यापीठाच्या भगवान महावीर अध्यासनाच्या इमारतीसाठी शासन स्तरावरुन सर्वोतोपरी सहकार्य मिळवून देण्याची ग्वाही आज महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. शिवाजी विद्यापीठाच्या पूर्वेकडील परिसरात भगवान महावीर…
