कर विभागात आर्थिक गैरव्यवहार झाल्याची सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
मंगळवेढा नगरपालिकेतील कर विभागात आर्थिक गैरव्यवहाराची सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी- मनमानी कारभार अधिकारी करत असले तरी सर्वसामान्य जनतेने कर रूपाने भरलेल्या पैशात कर्मचार्यांने गैरव्यवहार केल्याच्या विरोधात नगरपालिकेतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांने तक्रार केल्याने नगरपालिकेच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. मंगळवेढा नगरपालिके तील करवसुलीमध्ये झालेल्या घोटाळ्याविषयी दत्तात्रय इंगळे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करत संबंधितांवर कारवाई करण्याची…
