शरद पोंक्षे,भरत जाधव, सुनील बर्वे यांच्यासह स्नेह पोंक्षे,सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज यांच्याही बंजारा त प्रमुख भूमिका

शरद पोंक्षे,भरत जाधव,सुनील बर्वे यांच्यासह स्नेह पोंक्षे, सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज यांच्याही प्रमुख भूमिका १६ मे रोजी घडणार बंजारा ची सफर आपण नुकताच बॅंकॉक सफरीचा किस्सा बघितला आहे.मात्र हा किस्सा वेगळाच आहे.मैत्री आणि आत्मशोधाचा सुंदर संदेश देणाऱ्या बंजारा या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली असून येत्या १६ मे रोजी हा चित्रपट सिक्कीमची सफर…

Read More

ओ बावरी प्रेमगीताने होणार यंदाचा व्हॅलेंटाईन डे अधिकच स्पेशल,दुबईमधील नयनरम्य ठिकाणी झाले चित्रीकरण

ओ बावरी प्रेमगीताने होणार यंदाचा व्हॅलेंटाईन डे अधिकच स्पेशल दुबईमधील नयनरम्य ठिकाणी झाले चित्रीकरण हार्दिक शुभेच्छा…पण त्याचं काय ? चित्रपटातील रोमँटिक गाणे प्रदर्शित मराठी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेता पुष्कर जोग नेहमीच प्रेक्षकांसाठी वेगवेगळ्या विषयांचे चित्रपट घेऊन येत असतो. अशाच एका संवेदनशील विषयावर भाष्य करणाऱ्या ‘हार्दिक शुभेच्छा… पण त्याचं काय?’ या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले….

Read More

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रेमाचा गोडवा घेऊन आला गुलकंद चा टिझर

व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने प्रेमाचा गोडवा घेऊन आला गुलकंद चा टिझर प्रथमच कपल म्हणून झळकणार सई ताम्हणकर- समीर चौघुलेची भन्नाट जोडी प्रसाद ओक – ईशा डेच्या एकत्र येण्याने वाढणार गुलकंद चा गोडवा एव्हरेस्ट एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि वेलक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित ‘गुलकंद’ हा मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवणारा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट येत्या १ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे….

Read More

अभिनेता शाहरुख खानला लोकार्यों फिल्म फेस्टिव्हल मध्ये पारडो अल्ला करीरा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार

अभिनेता शाहरुख खानला भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी लोकार्यों फिल्म फेस्टिव्हल मध्ये पारडो अल्ला करीरा या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार मुंबई – अभिनेता शाहरुख खानला भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानासाठी लोकार्यों फिल्म फेस्टिव्हल मध्ये पारडो अल्ला करीरा या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मंगळवारी, महोत्सवाच्या आयोजकांनी ही बातमी शेअर केली आहे. या सन्मानाबद्दल बोलताना, जिओना…

Read More
Back To Top