विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद केल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त
विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद केल्याने भाविकांमधून समाधान व्यक्त दर्शन रांगेत घुसखोरी करणाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाई करण्याचे आदेश जारी सोलापूर, दि.13(जिमाका):-श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन प्रशासनाने बंद केल्याने तासनतास विठ्ठल दर्शनासाठी रांगेत उभे असलेल्या हजारो भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सर्वसामान्य भाविक वारकरी यांच्यासाठी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन सेवा 24 तास…
