बनावट डॉक्टरांवर आळा घालण्यासाठी नो युवर डॉक्टर प्रणाली विकसित – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ
बनावट डॉक्टरांवर आळा घालण्यासाठी नो युवर डॉक्टर’ प्रणाली विकसित – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ मुंबई,दि.१७/०७/२०२५ : विधानसभा सदस्य संजय दरेकर, धर्मरावबाबा आत्राम यांनी यवतमाळ आणि गडचिरोली जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याबाबतचा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावेळी राज्यातील बनावट डॉक्टरांवर आळा घालण्यासाठी महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलमार्फत नो युवर डॉक्टर ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे, अशी…
