बालबाजारातून आर्थिक व व्यावहारिक ज्ञान वाढविण्यासाठी मदत होते-सौ राजश्री दोशी
बालबाजारातून आर्थिक व व्यावहारिक ज्ञान वाढविण्यासाठी मदत होते-सौ राजश्री दोशी म्हसवड/ज्ञानप्रवाह न्यूज- शालेय जीवनात आर्थिक व व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी बालबाजार व महिलांसाठी हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन मासाळवाडी येथील माणगंगा पॅरामेडिकल कॉलेजच्यावतीने करण्यात आले होते.अहिंसा पतसंस्थेच्या संचालिका सौ राजश्री दोशी यांचे हस्ते बालबाजाराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या संचालिका सौ.सविता मासाळ आदी उपस्थित होते. मासाळवाडी येथे…
