बीड येथे विद्यार्थिनीवरील लैंगिक छळप्रकरणी कठोर कारवाई करा-विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे
बीड येथे विद्यार्थिनीवरील लैंगिक छळप्रकरणी कठोर कारवाई करा विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची विशेष मागणी बीड/ज्ञानप्रवाह न्यूज,३० जून २०२५ : बीड येथील एका खासगी कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थिनीवर झालेल्या लैंगिक छळाच्या धक्कादायक घटनेची गंभीर दखल घेत विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आज विशेष पोलीस महानिरीक्षक, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र यांना पत्र पाठवून तत्काळ आणि कठोर कारवाई…
