सहकार शिरोमणी साखर कारखाना सभासद व कामगारांच्या हिताचाच विचार करणार – चेअरमन कल्याणराव काळे

सहकार शिरोमणी कारखाना सभासद व कामगारांचे हिताचाच विचार करणार -चेअरमन कल्याणराव काळे सहकार शिरोमणी कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न भाळवणी/ज्ञानप्रवाह न्यूज :- सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची सन 2024-25 या आर्थिक वर्षाची 34 वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन कल्याण काळे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.वार्षिक सभेतील विषय पत्रिकेतील सर्व विषयांस उपस्थित सभासदां कडून हात…

Read More

जॉय सामाजिक संस्थेकडून आदर्श संपादक प्रशांत माळवदे राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित

जॉय सामाजिक संस्थेकडून आदर्श संपादक प्रशांत माळवदे यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज- मुंबईतील जॉय सामाजिक संस्थेच्या १० वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा नुकताच जोगेश्वरी येथील अस्मिता भवन सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी सामाजिक,शैक्षणिक व पत्रकारिता क्षेत्रात कार्य करणाऱ्या विविध संस्था, संघटना, व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यात पंढरपूर…

Read More

कल्याण काळे वाढदिवसा निमित्त भाळवणी येथे रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार

कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त भाळवणी येथे रंगला बैलगाडा शर्यतीचा थरार भव्य दिव्य जनकल्याण केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन भाळवणी ता.पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – भाळवणी ता.पंढरपूर येथे बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला.राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य तथा सहकार शिरोमणीचे चेअरमन कल्याण काळे यांच्या वाढदिवसानिमित्त ओपन बैलगाडा जनकल्याण केसरी मैदानाचे आयोजन राष्ट्रवादीचे युवक प्रदेशचे उपाध्यक्ष समाधान काळे यांच्या संकल्पनेतून करण्यात…

Read More

भाळवणीतील हायस्कूल मध्ये क्रीडा दिन साजरा

भाळवणीतील हायस्कूल मध्ये क्रीडा दिन साजरा भाळवणी / ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून प्रभारी प्राचार्य एस.डी. रोकडे,पालक संघाचे उपाध्यक्ष डॉ.राजेंद्र लाले,प्रमुख पाहुणे सरपंच रणजीत जाधव व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत माळवदे आदी उपस्थित…

Read More

भाळवणी येथील महाविद्यालयाचा 99.17% निकाल

भाळवणी येथील महाविद्यालयाचा 99.17% निकाल पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स या महाविद्यालयाचा इयत्ता बारावीचा विज्ञान शाखेचा निकाल 99.17% लागला असून या महाविद्यालयातील अंजली भास्कर लोखंडे 83.67% व प्रगती प्रकाश शेंडे, प्रीती प्रशांत माळवदे 80% तर अमृता युवराज शिंदे 79.17% गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत….

Read More
Back To Top