लक्ष्मी दहिवडी येथे मन्ना नावाचा जुगार खेळणार्या अड्डयावर पोलिसांचा छापा सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल
लक्ष्मी दहिवडी येथे मन्ना नावाचा जुगार खेळणार्या अड्डयावर पोलिसांचा छापा सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी – मंगळवेढा तालुक्या तील लक्ष्मी दहिवडी येथे 52 पत्त्याच्या पानावर मन्ना नावाचा जुगार खेळणार्या अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून 800 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करून सुभाष बनसोडे वय 46,दत्ता रणदिवे वय 52,अशोक बनसोडे वय 41,दादासाो…
