श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिरात जमा होणा-या निर्माल्यापासून अगरबत्ती करणार तयार
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरात जमा होणा-या निर्माल्या पासून अगरबत्तीची निर्मिती – व्यवस्थापक मनोज श्रोत्री 15 जून पासून भाविकांना चार प्रकारच्या अगरबत्तीची उपलब्धता पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.15 :- श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिरात जमा होणा-या निर्माल्यापासून अगरबत्ती तयार करून भाविकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला होता. त्या अनुषंगाने निर्माल्या पासून तयार केलेली…
