धोत्रेज ग्रुपच्या ग्रँड ट्रॅक्टर्स शोरूमचे मंगळवारी होणार उद्घाटन
मंगळवारी धोत्रेज ग्रुपच्या ग्रँड ट्रॅक्टर्स शोरूमचे होणार उद्घाटन मनसे नेते दिलीप धोत्रे यांची पत्रकार परिषदेत माहिती पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/०५/२०२५- पंढरपूर शहर व तालुक्यातील शेतकरी बांधवांसाठी धोत्रेज उद्योग समूहाच्या ग्रँड ट्रॅक्टर्स शोरूमचे मंगळवारी मनसे नेते माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर,धाराशिव जनता बँकेचे चेअरमन ह.भ.प.वसंतराव नागदे यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून मनसे नेते अविनाश अभ्यंकर,…
