महसूल दिनानिमित्त विशेष सहाय्य योजनेतील डिबीटी न झालेल्या लाभार्थ्यांची घरभेट कार्यक्रम
संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेची कामे मार्गी महसूल दिनानिमित्त विशेष सहाय्य योजनेतील डिबीटी न झालेल्या लाभार्थ्यांची घरभेट कार्यक्रम पंढरपूर,दि.05/08/2025:- संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेचे एकूण 70 प्रकरणे मंजूर करण्यात आली आहेत.संबंधित लाभार्थी यांना मंजूरी आदेश देण्यात आले आहेत.तसेच 55 लाभार्थ्यांचे आधार प्रमाणिकीकरण करण्यात आले आहे.ग्राम महसूल अधिकारी यांनी गावनिहाय…
