तुळजापूर येथील प्राचीन ब्रह्मदेवाची मूर्ती भंगल्या प्रकरणी तत्काळ शासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करत कारवाई करा
श्रीक्षेत्र तुळजापूर येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ व धार्मिक संघटना यांची एकमुखी मागणी तुळजापूर येथील प्राचीन ब्रह्मदेवाची मूर्ती भंगल्याप्रकरणी तत्काळ शासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करत कारवाई करा जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांनी स्थानिक संघटना व ग्रामस्थ यांची बैठक बोलवावी तुळजापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११ जुलै २०२५– श्री तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे काम सुरू होण्यापूर्वीच मंदिर परिसरातील २० उपदेवतांची मूर्ती…
