ऑनलाईन सेवांमुळे नागरिकांचा वेळ,पैसा मेहनत वाचणार

महा ई-सेवा केंद्रांच्या माध्यमातून डिजिटल महाराष्ट्र च्या दिशेने पाऊल पंढरपूर पंचायत समितीत आमदार अभिजीत पाटील यांच्या उपस्थितीत तालुकास्तरीय बैठक डिजिटल पंढरपूरकडे वाटचाल – शासनसेवा एका क्लिकवर आमदार अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा केंद्रांचा सक्षमीकरण संकल्प ऑनलाईन सेवांमुळे नागरिकांचा वेळ, पैसा आणि मेहनत वाचणार पंढरपूर, दि. 26 ऑक्टोबर 2025 : पंढरपूर पंचायत समितीच्या सभागृहात महा ई-सेवा…

Read More

मोडी लिपी प्रशिक्षण परीक्षेत तानाजी मोळक यांनी चांगले मार्क्स मिळवून घवघवीत यश संपादन केले

मोडी लिपी प्रशिक्षण परीक्षेत पंढरपूर येथील तानाजी मोळक यांनी चांगले मार्क्स मिळवून घवघवीत यश संपादन केले पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – महाराष्ट्र शासनाच्या मार्फत पुराभिलेख संचानालय विभाग यांच्यावतीने मुंबई विभागीय मार्फत व्ही.जे.शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स सोलापूर येथे घेण्यात आलेल्या मोडी लिपी प्रशिक्षण परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत पंढरपूर येथील तानाजी किसन…

Read More

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान

शाश्वत विकासाची दूरदृष्टीपूर्ण लोकचळवळ मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान आपला भारत देश हा कृषिप्रधान आहे आणि गाव हे त्याचे प्राणकेंद्र आहे.त्यामुळे गावांचे प्रश्न सोडविल्याशिवाय आणि त्यांचा शाश्वत विकास साधल्याशिवाय देशाचा सर्वांगीण विकास शक्य नाही.शाश्वत विकास हा असा विकास आहे, जो सध्याच्या पिढीच्या गरजा भागविताना पुढील पिढ्यांसाठी साधन संपत्तीचे सातत्याने संवर्धन करत राहतो. म्हणूनच गावांचा शाश्वत विकास…

Read More

मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार

मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार गावपातळीवर समित्या गठीत करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित मुंबई,दि.०२ : जात प्रमाणपत्र देणे आणि त्याची पडताळणी करणे याकरिता सन २००१ चा महाराष्ट्र अधिनियम क्र. २३ व त्याअंतर्गत कार्यपध्दती निश्चितीकरिता नियम तयार करण्यात आलेले आहेत. यामध्ये हैद्राबाद गॅझेटिअरमधील नोंदी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी, मराठा-कुणबी किंवा…

Read More

मराठा समाजाच्या स्वप्नांना पंख देणारी संस्था – सारथी

मराठा समाजाच्या स्वप्नांना पंख देणारी संस्था – सारथी मुंबई / Team DGIPR -ऑगस्ट 31, 2025 राज्यातील प्रत्येक घटकाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सामाजिक, आर्थिक सक्षमीकरण व शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा या समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या घटकाच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाने 2019 पासून ‘सारथी’ ही संस्था…

Read More

केंद्र सरकारची महाराष्ट्र शासनाने बंद केलेली एक रुपयात पिक विमा योजना पुन्हा सुरू करा – खासदार प्रणिती शिंदे यांचे संसद भवन परिसरात आंदोलन

केंद्र सरकारची महाराष्ट्र शासनाने बंद केलेली एक रुपयात पिक विमा योजना पुन्हा सुरू करा या मागणीसाठी खासदार प्रणिती शिंदे यांचे संसद भवन परिसरात आंदोलन शेतकरी रडतोय,विमा कंपनी नफा फुगवतेय नवी दिल्ली/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१ जुलै २०२५ – केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी लागू केलेली एक रुपयात पीक विमा योजना बंद केल्याच्या निषेधार्थ खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील काँग्रेसच्या…

Read More

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यपालांची घेतली सदिच्छा भेट

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्यपालांची घेतली सदिच्छा भेट… The Conscience Network पुस्तक भेट देत लोकशाही च्या संघर्षावर संवाद मुंबई,२५ जून २०२५ : महाराष्ट्र शासनातर्फ़े संविधान हत्या दिवस निमित्त आज राजभवन मलबार हिल, मुंबई येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आणीबाणी काळामध्ये संविधान रक्षणासाठी जनतेने दिलेल्या लढ्याला स्मरून संविधान हत्या दिन पाळण्यात आला.लोकशाही चिरायू…

Read More

महाराष्ट्र शासन व भारतीय जैन संघटना यांच्यातील कराराने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेस गती

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार माहिती रथाचे म्हसवड मध्ये स्वागत महाराष्ट्र शासन व भारतीय जैन संघटना (BJS) यांच्यातील कराराने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेस गती म्हसवड ता.माण जि.सातारा/ज्ञानप्रवाह न्यूज-महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार आणि नाला खोलीकरण व रुंदीकरण या योजनेची माहिती देण्यासाठी व शेतकरी वर्गात जागृती होण्यासाठी भारतीय…

Read More

नवीन शैक्षणिक धोरणातून महाराष्ट्राच्या उज्ज्वल शैक्षणिक परंपरेला आधुनिक शिक्षण प्रणालीशी जोडण्याचा संकल्प – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

नवीन शैक्षणिक धोरणातून महाराष्ट्राच्या उज्ज्वल शैक्षणिक परंपरेला आधुनिक शिक्षण प्रणालीशी जोडण्याचा संकल्प – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे मुंबई,दि.मार्च 25, 2025:- विद्यार्थी केंद्रबिंदू आणि शिक्षक हा मानबिंदू मानून शालेय शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावण्या साठी शिक्षण विभागामार्फत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. या उपक्रमांच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण देण्यावर भर दिला जात असून नवीन…

Read More

महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर आधारीत विशेष चित्ररथ

महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर आधारीत विशेष चित्ररथ कोल्हापूर शहरानंतर पन्हाळा, वारणा, कागल व इचलकरंजी येथे जाणार अभ्यासक, इतिहास संशोधक व नागरीकांनी महाराणी ताराराणी यांच्या जीवनावर आधारीत विशेष चित्ररथाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी केले आहे.

Read More
Back To Top