
१६ जुलै रोजी महावितरण तर्फे जिल्ह्यात ग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन
१६ जुलै रोजी महावितरणतर्फे जिल्ह्यात ग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज –महावितरणतर्फे जिल्ह्यातील सर्व विभागीय कार्यालयांमध्ये दि.१६ जुलै रोजी ग्राहक तक्रार निवारण दिनाचे आयोजन केले असल्याची माहिती अ.भा. ग्राहक पंचायतीचे जिल्हा अध्यक्ष शशिकांत हरिदास यांनी दिली. वीज ग्राहकांच्या विविध प्रकारच्या तक्रारी निवारण्यासाठी महावितरणतर्फे दर महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी आयोजन करण्यात येते त्याप्रमाणे १६…