परंतु आमदार झालेल्यांना एका वक्तव्यामुळे दीड वर्ष विधानभवनाच्या बाहेर बसावं लागलं म्हणून वक्तव्य जबाबदारीने करावे लागते – आमदार अभिजीत पाटील
पंढरपूरात आ.अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जल्लोष ५२ जेसीबीतून उधळला फुलांचा वर्षाव शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांसह नेते मंडळींची उपस्थिती पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२/०८/२०२५ – श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माढा मतदार संघाचे आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथील जनसंपर्क कार्यालय येथे वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विठ्ठल प्रतिष्ठानच्यावतीने ५२ जेसीबीतून फुलांची उधळण करत…
