धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयानंतर जेसीबी च्या माध्यमातून गुलाल उधळून आनंदोत्सव

धैर्यशील मोहिते पाटील यांच्या माढा मतदारसंघातील विजयाने मतदारांच्या अपेक्षा वाढल्या अकलूज /ज्ञानप्रवाह न्यूज – माढा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षातून ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात आलेले उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील विजय झाले आहेत .या विजयानंतर जिल्ह्यात माळशिरस, माढा ,करमाळा, सांगोला, अकलूज, पंढरपूर येथे विजयी जल्लोष करण्यात आला. जेसीबीच्या माध्यमातून गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात…

Read More

बीआरएस चे विविध पदाधिकार्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्य तसेच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची विकासकामे पाहून केला पाठिंबा जाहीर

बीआरएस पक्षातील विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी विकासकामांना साथ देत माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले फलटण /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.27/04/2024 – माळशिरस, नातेपुते,सदाशिवनगर पंचक्रोशीतील बीआरएस पक्षातील विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांनी विकासकामांना साथ देत माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विजयासाठी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघात निवडणूक…

Read More

जनतेच्या सुखदुःखात मी कायम तुमच्या सोबत, अडचणींच्या प्रसंगात कधीही मला संपर्क करा मी तुमच्याकडे हजर असेन – धैर्यशिल मोहिते पाटील

जनतेच्या सुखदुःखात मी कायम तुमच्या सोबत अडचणींच्या प्रसंगात कधीही मला फोन करा संपर्क करा मी तुमच्याकडे हजर असेन -धैर्यशिल मोहिते पाटील दहिवडी जि.सातारा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०४/२०२४- माढा लोकसभा मतदारसंघातील दहिवडी येथे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जाहीर सभा घेतली. माण खटाव तालुक्यातील जनतेच्या सुखदुःखात…

Read More

आपले सर्व प्रश्न प्राधान्याने प्रामाणिकपणे सोडविण्यास प्रयत्नशील राहणार – धैर्यशील मोहिते पाटील

तुमची लढाई ही अनेक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठीच आहे आपले सर्व प्रश्न प्राधान्याने प्रामाणिकपणे सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार – धैर्यशील मोहिते पाटील माण जि.सातारा /ज्ञानप्रवाह न्यूज, दि.25/04/2024- आज माण तालुक्यातील मलवडी या गावाला लोकसभेच्या प्रचारानिमित्त माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भेट दिली. यावेळी गावातील लोकांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मुख्य अडचणी सांगितल्या. या विभागातील…

Read More

आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत अस म्हणत लढण्या साठीचे बळ देत उर्जा वाढवली- रणजितसिंह नाईक निंबाळकर

सोनंद ता.सांगोला येथे लोकसभा निवडणूक प्रचारार्थ रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा गावभेट दौरा सोनंद,ता.सांगोला /ज्ञानप्रवाह न्यूज, दि.25/04/2024- सोनंद ता.सांगोला येथे लोकसभा निवडणूक प्रचारार्थ माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा गावभेट दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ग्रामस्थांनी आम्ही सगळे तुमच्या सोबत आहोत अस म्हणत लढण्यासाठीचे बळ देत उर्जा वाढवली असे माढा लोकसभा…

Read More

येणारी निवडणूक आपल्या हक्कांची व अस्तिस्तवाची लढाई – खासदार शरद पवार

येणारी निवडणूक आपल्या हक्कांची आणि अस्तिस्तवाची लढाई – खासदार शरद पवार प्रत्येक योजना फक्त आणि फक्त कागदावरच राहिली – खासदार शरद पवार जिरवाजिरवीचे राजकारणाला हद्दपार करण्यासाठी तसेच विकासकामांवर व राजकारणात होणारे अतिक्रमण थांबवायचे आहे – धैर्यशील मोहिते पाटील माढा /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४/०४/२०२४- आज माढा तालुक्यातील मोडनिंब येथे लोकसभा निवडणूक प्रचारानिमित्त देशाचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी…

Read More

यंदाची निवडणूक देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यंदाची निवडणूक देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विकास पुरूष नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी ही निवडणूक – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज, ता.१६- यंदाची निवडणूक देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असून विकास पुरूष नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी आहे.नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्या साठी भाजपा उमेदवारांना प्रचंड…

Read More

माढा लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाची पुढील रणनीतीसाठी पंढरपुरात महत्वपूर्ण बैठक

माढा लोकसभेसाठी शिवसेना ठाकरे गटाची पंढरपुरात शुक्रवारी महत्वपूर्ण बैठक पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज – माढा लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार आणि पुढील रणनिती आखण्याबाबत पंढरपुरात दि.२९ मार्च रोजी सकाळी ठीक ११ वाजता महावीर नगर हॉटेल विठ्ठल इन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.शिवसेना नेते विनायक राऊत,शिवसेना नेते सुनील प्रभू ,शिवसेना समन्वयक विश्वनाथ नेरुरकर…

Read More
Back To Top