प्लास्टिक कचरा उघडयावर टाकू नये – मुख्याधिकारी महेश रोकडे यांचे आवाहन
प्लास्टिक कचरा उघडयावर टाकू नये – मुख्याधिकारी महेश रोकडे यांचे आवाहन पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.29:- पंढरपूर शहरात सततच्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. जमिनीवर टाकलेले प्लास्टिक पावसाच्या पाण्यासोबत वाहून नेले जाते.सांडपाणी वाहून नेणाऱ्या गटारी, नाले यामध्ये हे प्लास्टिक अडकून राहते त्यामुळे शहरात पावसाळ्यामध्ये पाणी तुंबून राहण्याच्या समस्या निर्माण होत आहेत.पंढरपूर शहरातील नागरिकांनी कचरा, प्लास्टिक…
