हा डि.पी.रोड शासकीय मोजणी करून नियमानुसार रस्त्याची रुंदी कमी न करता तात्काळ पूर्ण करावा-दिगंबर सुडके
हा डि.पी.रोड शासकीय मोजणी करून नियमाप्रमाणे रस्त्याची रुंदी कमी न करता तात्काळ पूर्ण करावा – पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहराध्यक्ष दिगंबर सुडके पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- गेल्या अनेक महिन्यांपासून पंढरपूर शहरामध्ये नगरपरिषद हद्दीत विविध ठिकाणी डि.पी.रोडची कामे चालु आहेत.यामध्ये काही रस्ते कित्येक दिवसांपासून खोदून ठेवले आहेत तर काही अर्धवट अवस्थेतच आहेत. त्यापैकी सांगोला रोडला जोडला जाणारा रेल्वे…
