उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी युवा संवाद यात्रेचे आयोजन
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी युवा संवाद यात्रेचे आयोजन पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पंढरपूर तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये राष्ट्रवादी युवा संवाद यात्रेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष समाधान काळे यांनी दिली आहे….
