रुकडी कार्यक्रमादरम्यान गर्दी नियंत्रणासह वाहतूक व्यवस्था,पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल यासाठी प्रशासनाने सनियंत्रण करावे- जिल्हाधिकारी अमोल येडगे
रुकडी येथील कार्यक्रमादरम्यान गर्दी नियंत्रणासह वाहतूक व्यवस्था तसेच पिण्याचे शुद्ध पाणी मिळेल यासाठी प्रशासनाने सनियंत्रण करावे- जिल्हाधिकारी अमोल येडगे अष्टापद तीर्थ रुकडी या ठिकाणी 19 ते 25 जानेवारी दरम्यान होणाऱ्या पंचकल्याणिक पुजेबाबत जिल्हा व तालुका प्रशासनाला सूचना कोल्हापूर,दि.14 : अष्टापद तीर्थ रुकडी या ठिकाणी 19 ते 25 जानेवारी दरम्यान आदिनाथ तीर्थकरांचे भव्य पंचकल्याणिक पूजा होणार…
